A case file agaist Bohra couple in Oshiwara police station  esakal
मनोरंजन

बोहरा दाम्पत्यावर ओशिवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,असं काय केलं यांनी ?

या जोडप्यावर ओशिवारा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय.

सकाळ ऑनलाईन टीम
करणवीर आणि तजिंदर बोहरा हे टेलीव्हिजन विश्वातील नावाजलेलं जोडपं आहे.मात्र या जोडप्यावर ओशिवारा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय.
एका चाळीस वर्षीय महिलेची तब्बल १.९९ करोड रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप करणवीर आणि तजिंदर बोहरासह आणखी सहा जणांवर करण्यात आला आहे.
करणवीर आणि तजिंदर बोहराने या महिलेकडून १.९९ करो़डची रक्कम घेऊन २.५ टक्के व्याजाने ती रक्कम परत करणार असल्याचे सांगितले होते असा दावा या महिलेने केलाय.
बोहरा दाम्पत्याने या महिलेची १ करोड एवढी रक्कम वापस केल्यानंतर मात्र उर्वरित पैसे देण्यास टाळाटाळ केली असल्याची महिलेने तक्रार केली आहे.
जेव्हा महिलेने रक्कम मागण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला जीवे मारण्याची धमकी देखील या दाम्पत्याने दिली असल्याचा आरोप या महिलेने केलाय.या संपूर्ण प्रकरणाचा ओशिवारा पोलीस ठाण्यातील पोलीसांकडून तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT