3 Idiots Millimeter Rahul Kumar  esakal
मनोरंजन

Aamir Khan : लागली पैज? तुम्ही काही केल्या '3 इडियट्स' मधील 'मिलीमीटर'ला ओळखू शकणार नाही!

राहुल कुमारच्या त्या बातमीनं आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो फोटो खूप काही सांगून जाणारा आहे.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

3 Idiots Millimeter Rahul Kumar Pics : ज्यांनी राजकुमार हिरानी यांचा थ्री इडियट्स पाहिला असेल त्यांना त्या चित्रपटातील अनेक पात्रं माहिती असतील. एवढचं काय त्यातील कित्येक संवादही तोंडपाठ असतील या सगळ्यात मिलीमीटर नावाचे पात्र अजुनही अनेकांच्या कौतुकाचा अन् उत्सुकतेचा विषय आहे. पंधरा वर्षानंतर ३ इडियट्समधील मिलीमीटर कसा दिसतो हा अनेकांच्या कुतूहलाचा विषय आहे.

राजकुमार हिरानी दिग्दर्शित आणि विधु विनोद चोप्रा निर्मिती थ्री इडियट्स नावाच्या चित्रपटानं बॉलीवूडमध्ये इतिहास घडवला होता. त्यात आमिर खान, करिना कपूर, शर्मन जोशी, आर माधवन, बोमन इराणी यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. केवळ भारतच नाही तर जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये त्या चित्रपटानं आपली वेगळी ओळख निर्माण केल्याचे दिसून आले आहे.

पहिल्यांदाच राहुल लाईमलाईटमध्ये आला तो थ्री इडियट्समधील मिलीमीटरच्या भूमिकेनंतर. त्या भूमिकेनं त्याला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. आता त्याचे जे फोटो व्हायरल झाले आहेत त्याची मोठी चर्चा आहे. त्याच्या लेटेस्ट फोटोंवर आलेल्या प्रतिक्रिया देखील भलत्याच भन्नाट आहे. तुम्हाला काही केल्या त्याला ओळखता येणार नाही असे ते फोटो आहेत.

राहुल कुमारनं त्याच्या इंस्टावरुन काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. त्यात तो वर्क आऊट करताना दिसत आहे. तब्बल इतक्या वर्षांनी राहुलचा व्हायरल झालेला तो फोटो नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे. ३ इडियट्स च्या तुलनेत त्याचा बदललेला लूक खूप काही सांगून जाणारा आहे. त्यानं सध्या त्याच्या फिटनेसवर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे. त्याचे फोटो चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे.

थ्री इडियट्सच्या इतक्या वर्षानंतर आमिर खान आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांची भेट घेतली आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावरील प्रतिक्रिया भलत्याच भन्नाट आहेत. रिल लाईफमध्ये ३ मिलिमीटर म्हणून लोकप्रिय झालेला राहुल आता मात्र इतक्या सहजा सहजी ओळखू येत नाही. अनेकांना प्रश्न पडतो हा खरचं तोच मिलिमीटर आहे का, ज्यानं आमिरच्या चित्रपटात काम केले होते.

या चित्रपटांमध्ये देखील राहुल चमकलाय!

केवळ आमिर खानच्या थ्री इटियट्स नव्हे तर राहुल कुमार वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये चमकला आहे. त्यात जीना हे तो ठोक डाल, अर्जुन कपूरची भूमिका असलेला संदीप और पिंकी फरार आणि बॅड बॉय या चित्रपटांचा यात समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT