amir khan fatima shaikh Sakal
मनोरंजन

Aamir Khan-Fatima Shaikh : 'ही तर तिसऱ्या मम्मीची तयारी'; आमीर खान-फातिमाचा 'तो' Video Viral

सकाळ डिजिटल टीम

Aamir Khan Fatima Shaikh News : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमीर खान आणि फतिमा सना शेख यांच्या अफेअरच्या चर्चा सध्या सुरू असून ते लवकरच लग्न करणार असल्याच्याही अफवा पसरत असतात. पण सध्या आमीर खान आणि फतिमा शेख यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आमीर आणि फतिमा पिकबॉल खेळताना दिसत आहेत. हा व्हिडिओ मुंबई येथील असून Yogen Shah यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते दोघे एकत्र दिसल्यामुळे चर्चांना परत उधाण आलं असून ते एकत्र येणार असल्याचं बोललं जातंय.

दरम्यान, हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनीही चांगल्याच कमेंट केल्या असून "ही तर तिसऱ्या मम्मीची तयारी, आमीर आता तिसरी बायको आणणार, थोड्याच दिवसांत अधिकृत लग्न होणार, लव्ह बर्ड्स" अशा कमेंट आल्या असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर शेअर केलं आहे.

आमीर खान याचा काही दिवसांपूर्वी किरण राव हिच्यासोबत घटस्फोट झाला आहे. तर किरण ही आमीरची दुसरी पत्नी होती. घटस्फोटानंतर त्यांच्या दोन मुले आणि एका मुलीचे पालकत्व आमीरकडे असून त्याच्या मुलीचा साखरपुडा नुकताच पार पडला. त्यानंतर आमीर आणि फतिमा यांच्या नावाच्या चर्चा सोशल मीडियावर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT