aankh micholi trailer mrunal thakur paresh rawal vijay raj sharman joshi  SAKAL
मनोरंजन

Aankh Micholi Trailer: लग्नासाठी मुलगी तयार पण झालीय एक गडबड, आँख मिचोली चा तुफान कॉमेडी ट्रेलर पाहाच

आँख मिचोली सिनेमाचा तुफान कॉमेडी ट्रेलर भेटीला

Devendra Jadhav

सध्या बॉलिवूडमध्ये विविध विषयांवरचे हटके सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. गदर 2, जवान सिनेमाने बॉक्स ऑफीसवर तुफान यश मिळवलं. आता आणखी एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हा सिनेमा कॉमेडी असणार आहे. त्याचं नाव आहे आँख मिचोली. मृणाल ठाकूर, परेश रावल, शर्मन जोशी असे भन्नाट कलाकार असलेल्या आँख मिचोलीचा तुफान कॉमेडी ट्रेलर भेटीला आलाय.

(aankh micholi trailer mrunal thakur paresh rawal)

https://docs.google.com/document/d/12HnIgJq0RDlt3OmPgpKanZzefj292plCb6mxKo07Jxc/edit

आँख मिचोलीचा भन्नाट ट्रेलरमध्ये नेमकं काय?

आँख मिचोली चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं की मृणाल ठाकूरला लग्नासाठी मुलगा शोधत आहेत. तिचे वडील परेश रावल विसरभोळे. भाऊ बोलताना हकलतो. मुलगी दिसायला सुंदर आहे पण एक गडबड आहे.

मृणालला रात्र झाली की काही दिसत नाही. त्यामुळे लग्न करताना तिचं कुटुंब ही गोष्ट लपवायचं बघत आहेत. अशातच मृणालला लग्नासाठी बघायला एक मुलगा येतो. मग पुढे काय धम्माल होते, हे सिनेमात बघायला मिळेल.

कधी रिलीज होणार सिनेमा

आँख मिचोली सिनेमा २७ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. सिनेमात एकदम तगडी स्टारकास्ट आहे. मृणाल ठाकूर, परेश रावल, विजय राज, शर्मन जोशी, अभिमन्यू सिंग, दर्शन जरीवाला, दिव्या दत्ता, अभिषेक बॅनर्जी असे एक से बडकर एक कलाकार आहेत.

ओह माय गॉड, १०२ नॉट आऊट सारखे हलकेफुलके कॉमेडी सिनेमे दिग्दर्शित करणारे उमेश शुक्ला या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Latest Marathi News Updates : ३१ तुळजापूरमध्ये हजारोच्या संख्येने बंजारा समाज एकवटला

Smriti Mandhana: शाब्बास पोरी! स्मृती मानधनाचा जगभरात दबदबा, वन डे वर्ल्ड कपपूर्वी ICC ने दिली आनंदाची बातमी

Gemini Retro Saree Trend होतोय खूप व्हायरल; पण फोटो बनवताना अजिबात करू नका 'या' 5 चुका, नाहीतर इमेज खराब होणारच

Hidden Story: समुद्राखाली दडलेलं सोनं-चांदीपेक्षा मौल्यवान काय आहे? भारत उलगडणार रहस्य, चावी मिळाली

SCROLL FOR NEXT