Abhidnya Bhave Instagram
मनोरंजन

''मला भीती वाटते,जमतंच नाही,काय करू''; अभिज्ञा भावेनं व्यक्त केली खंत

सध्या 'पुष्पवल्ली' म्हणून घराघरात ओळखल्या जाणाऱ्या अभिज्ञा भावेनं सकाळ पॉडकास्टच्या माध्यमातून मनमोकळा संवाद साधला आहे.

प्रणाली मोरे

मराठी सोबत हिंदी मालिकांमधनंही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेली अभिनेत्री अभिज्ञा भावेनं(Abhidnya Bhave) Sakal Unplugged कार्यक्रमात पॉडकास्ट मुलाखतीच्या माध्यमातून दिलखुलास संवाद साधला आहे. या मुलाखतीत अभिनेत्रीनं आपल्या करिअरसोबतच वैयक्तिक आयुष्यातीलही अनेक पैलूंवर बोलणं पसंत केलं आहे. झी मराठीवरील 'तू तेव्हा तशी' मालिकेतील 'पुष्पवल्ली' व्यक्तिरेखेमुळे घराघरात पोहोचलेल्या अभिज्ञानं आपल्या या भूमिकेसंदर्भातले अनेक मेजदार किस्से देखील शेअर केले आहेत. मालिकेत काम करताना एक शंका मनात घेऊन काम करत असलेल्या अभिज्ञाला पहिल्या सीननं टेन्शन फ्री केलं याविषयी नेमकं काय म्हणालीय अभिज्ञा हे जाणून घेण्यासाठी बातमीत मुलाखतीची लिंक जोडलेी आहे.

या पॉडकास्ट मुलाखतीत अभिज्ञा भावे तू तेव्हा तशी मालिकेती पुष्पवल्ली आणि आपल्यात काय साम्य आहे किवा नाही याविषयी देखील मनोमोकळेपणाने बोलली आहे. आपल्याला व्यक्त होता येत नाही त्यामुळे आपलं कसं नुकसान होतं यावरही तिनं संवाद साधला आहे. अंकिता लोखंडे सोबतच्या तिच्या मैत्रीविषयी ती आवर्जुन बोलली आहे. सध्या आयुष्यात ओढाताण सुरु आहे याविषयी देखील अभिज्ञानं मन मोकळं केलं. सोशल मीडिया या माध्यमाचा वापर आपण खूप जपून करतो कारण ते जेवढं फायद्याचं तेवढंच धोक्याचं यावरही तिनं आपले विचार मांडले आहेत. शेवटी जाताजाता पुन्हा पुष्पवल्ली या आपल्या भूमिकेचा लोकांना कसा राग येतो अन् ते कशा प्रतिक्रिया नोंदवतात याचे देखील तिनं मजेदार किस्से शेअर केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT