Apurva Nemlekar  
मनोरंजन

Video : शेवंताने लुटला ढोल-ताशाचा आनंद!

वृत्तसंस्था

पुणे : 'रात्रीस खेळ चाले 2' ही मालिका सध्या खूप गाजत आहे. पहिल्या पर्वापेक्षा जास्त पसंती दुसऱ्या पर्वाला मिळत आहे. विशेष म्हणजे कथेमध्ये काहीना काहीतरी ट्विस्ट नेहमीच येतो आणि कथा वेगळं वळण घेते. असाच एक ट्विस्ट सध्या आला असून त्यामध्ये शेवंता वेगळ्याच रुपात दिसली. शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपुर्वा नेमलेकर हीने नुकतेच शहरातील सुप्रसिद्ध श्रीमंत  दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. 

अपुर्वाने तिच्या इन्स्टाग्राम अकांउटवर गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्याचे फोटो शेअर केले आहेत. याशिवाय पुण्यामध्ये तिने दुसऱ्या गणपतींचंही दर्शन घेतलं आहे. विशेष म्हणजे तिने ढोल वाजवला आणि त्याचाही आनंद लुटला आहे.

रात्रीस खेळ चाले मालिकेत अण्णांनी शोभावर गोळी झाडली आणि त्यानंतर ते तुरुंगात गेले आहेत. अण्णांना तुरुंगात भास आभासाचे खेळ सतावत असतात. मात्र तुरुंगात अण्णांना ती दिसते. ते ही एका वेगळ्याच रुपात. मात्र या सिनने प्रेक्षकांना गोंधळामध्ये टाकलं. आता पुढे काय होणार याची चर्चा सर्वत्र पाहायला मिळाली. शेवंताच्या 'त्या' लुकची चर्चा प्रेत्रकांमध्ये पाहायला मिळाली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT