actor Dalip Tahil two months imprisonment for drunk driving and injuring a woman at Khar in 2018  SAKAL
मनोरंजन

Dalip Tahil: ज्येष्ठ अभिनेते दलीप तहील यांना दोन महिन्याच्या कारावासाची शिक्षा, हे आहे कारण

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते दलिप तहील यांना दोन महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलीय

Devendra Jadhav

2018 मध्ये खार येथे एका महिलेला मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून ऑटोरिक्षाला धडक दिल्याबद्दल आणि एका महिलेला जखमी केल्याबद्दल दंडाधिकारी न्यायालयाने ज्येष्ठ अभिनेते दलिप तहिल यांना दोषी ठरवले. याशिवाय त्यांना दोन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

(actor Dalip Tahil two months imprisonment for drunk driving and injuring a woman at Khar in 2018)

न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दोषी ठरवल्यानुसार 65 वर्षीय अभिनेते दलीप तहिल यांना दोन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. 2018 मध्ये मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत त्याची कार ऑटोरिक्षाला धडकली आणि खार येथे एका महिलेला जखमी केले.

मद्याचा वास आढळून आल्याचे मत मांडणाऱ्या डॉक्टरांच्या पुराव्यावर अवलंबून राहून, दलिप यांची त्यावेळी चालण्याची शैली अस्थिर होती, याशिवाय त्यांचे बोलणे विसंगत होते, अशा अनेक गोष्टी आढळून आल्याने दलिप यांना दोषी ठरवण्यात आलेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT