Kangana Ranuat Swara Bhaskar Sakal
मनोरंजन

Swara Bhaskar : "...बाकी सगळी फॉर्मलिटी!", कंगना रणौतने स्वराला दिल्या लग्नाच्या शुभेच्छा; म्हणाली...

स्वरा भास्करने नुकतंच समाजवादी पार्टीचे नेते फहद अहमद यांच्याशी लग्नगाठ बांधली.

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री स्वरा भास्कर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. तिने समाजवादी पक्षाचे नेते फहद अहमद यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. अभिनेत्री कंगना रणौत हिने स्वरा भास्करला शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री कंगना रणौतने ट्वीट करत स्वरा भास्करला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्वीटमध्ये कंगना म्हणते,"देवाच्या कृपेने तुम्ही दोघे एकत्र खूप खूष दिसत आहात. लग्नं ही मनांची जुळतात, बाकी सगळी औपचारिकता असते."

अभिनेत्री स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचे नेते फहद अहमद यांच्याशी काल नोंदणी पद्धतीने विवाह केला. या विवाहाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कालपासूनच तिच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. ट्वीटरवर ती ट्रेंडही होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Badlapur MIDC Explosion: बदलापूर 'MIDC' हादरली! केमिकल कंपनीत तासभरातच एकामागोमाग पाच ते सहा भीषण स्फोट

Nitish Kumar Hijab Controversy: नितीश कुमारांच्या ‘हिजाब’ प्रकरणातील 'ती' डॉक्टर तरूणी अखेर सरकारी नोकरीत झाली रुजू

Akola Political : अखेर ‘अकोट विकास मंचा’तून ‘एआयएमआयएम’ बाहेर; अकोटमध्ये सत्तेचा नवा खेळ सुरू!

Latest Marathi News Update: MIDC मध्ये एका कंपनीत पाच ते सहा स्फोट

Pune Crime : पुणे गुन्हे शाखेने आवळल्या 'चौपाटी राजा'च्या मुसक्या; युनिट ६ ची धडाकेबाज कारवाई!

SCROLL FOR NEXT