actor pushkar jog SAKAL
मनोरंजन

Pushkar Jog: "सर्व्हे करताना त्यांनी जात विचारली अन्...", पुष्करचा संतापजनक अनुभव

पुष्कर जोगने घरी सर्व्हेसाठी आलेल्या महिलांबद्दल राग व्यक्त केलाय

Devendra Jadhav

Pushkar Jog News: पुष्कर जोग हा मराठी मनोरंजन विश्वातील अनुभव. पुष्कर जोग गेली अनेक वर्ष विविध सिनेमांमधून लोकांच्या भेटीला आलाय. 'जबरदस्त', 'मिशन पॉसिबल', 'बापमाणूस' अशा विविध विषयांवरच्या सिनेमांमधून पुष्करने चाहत्यांचं प्रेम मिळवलं.

नुकताच पुष्करने सोशल मीडियावर संतापजनक अनुभव शेअर केलाय. यामुळे सोशल मीडियावर प्रतिक्रिया येत आहेत. काय घडलंय बघा.

तिने माझी जात विचारली अन्.. पुष्करचा अनुभव

पुष्करने सोशल मीडियावर लिहीलंय की, "काल बीएमसीच्या काही कर्मचारी.. माझ्या घरी आल्या आणि मला सर्व्हे करतोय म्हणून माझी जात विचारत होते. ते जर बाई माणूस नसते तर २ लाथ नक्कीच मारल्या असत्या.. कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका otherwise जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार"

असा अनुभव पुष्करने शेअर केलाय. यावर विविध स्तरांमधून प्रतिक्रिया येत आहेत.

पुष्करने व्यक्त केली ही इच्छा

पुष्करने पुढे इच्छा व्यक्त केलीय की, "My next aim is to make a marvel kind movie in marathi.. Get nominated at the oscars .. Win it for my country & say ही माझी मराठी फिल्म.. जय हिंद जय महाराष्ट्र.."

अशाप्रकारे एखादी मराठी फिल्म मार्व्हल्स सुपरहिरोसारखी भव्यदिव्य करावी, अशी पुष्करची इच्छा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT