ranbir kapoor and bobby deol  Sakal
मनोरंजन

Ranbir Kapoor: 'अ‍ॅनिमल'चं शुटिंग उरकलं अन् रणबीरनं बॉबी देओलला केलं किस... व्हिडिओ व्हायरल

रणबीर कपूर आणि बॉबी देओल यांनी पहिल्यांदाच अ‍ॅनिमल या चित्रपटात काम केले आहे.

Aishwarya Musale

रणबीर कपूर नुकताच 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट होळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले. या चित्रपटानंतर आता अभिनेता त्याच्या दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता, ज्याचे शूट काल पूर्ण झाले आहे.

रणबीर कपूर आणि बॉबी देओल अॅनिमलचे शूट पूर्ण केल्यानंतर सेटवर सेलिब्रेट करत आहेत, ज्याचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर-बॉबी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

रणबीर कपूर आणि बॉबी देओल यांनी पहिल्यांदाच अॅनिमल या चित्रपटात काम केले आहे. अॅनिमलच्या शेवटच्या शेड्यूलनंतर रणबीर कपूर आणि बॉबी देओलने क्रू मेंबर्ससोबत केक कापून सेलिब्रेशन केले. रणबीर कपूर आणि बॉबी देओलने अॅनिमलसाठी जबरदस्त बॉडी बनवली असून लांब दाढी ठेवली आहे.

सेटवरून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दोघेही या लूकमध्ये दिसत आहेत. अॅनिमल एक गँगस्टर ड्रामा आहे, ज्यामुळे या दोन्ही कलाकारांनी असा लुक ठेवला आहे.

शाहिद कपूरला त्याच्या कारकिर्दीतील सर्वात हिट चित्रपट कबीर सिंग देणारे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी अॅनिमलचे दिग्दर्शन केले आहे. संदीप रेड्डी वंगा यांच्या अ‍ॅनिमलकडून सगळ्यांना खूप आशा आहेत. या चित्रपटाची निर्मिती टी-सीरिजने केली आहे.

रणबीर कपूर आणि बॉबी देओल पहिल्यांदाच अॅनिमल या चित्रपटात काम करताना दिसणार आहेत. अॅनिमल एक गँगस्टर ड्रामा आहे, ज्यामुळे या दोन्ही कलाकारांनी असा लुक ठेवला आहे.

अॅनिमल या चित्रपटात रणबीर कपूर एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. अॅनिमल या चित्रपटात रणबीर कपूरसोबत बॉबी देओल आणि अनिल कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT