actor siddharth jadhav visit dr babasaheb ambedkar house in london and shared photo sakal
मनोरंजन

Siddharth Jadhav: सिध्दार्थ जाधवने शेअर केले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधील घराचे फोटो, म्हणाला..

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं लंडनमधील घर कधी पाहिलंय का? नसेल तर मग हे फोटो बघाच..

नीलेश अडसूळ

siddharth jadhav : मराठी मनोरंजन विश्वातील सदैव आनंदी असणारा, हसणारा - हसवणारा आणि उर्जेने भरलेला असा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव (siddharth jadhav). मराठी मनोरंजन विश्वात त्याची प्रचंड हवा आहे.

आजवर नाटक आणि चित्रपटातून त्याने आपल्या भुरळ घातलीच शिवाय बॉलीवूडलाही वेड लावले. त्यामुळे सिद्धार्थ जाधव हे नाव कायमच लक्ष वेधून घेणारं ठरलं आहे. सध्या तो लंडन मध्ये आहे. यावेळी लंडन मध्ये जाऊन त्याने एका खास ठिकाणाला भेट दिली. आणि या अति महत्वाच्या वास्तूचे फोटोही सिद्धूने शेयर केले आहेत.

(actor siddharth jadhav visit dr babasaheb ambedkar house in london and shared photo)

actor siddharth jadhav visit dr babasaheb ambedkar house in london and shared photo

लंडन मध्ये गेल्यावर प्रत्येक भारतीयांनी आवर्जून पहावी अशी एक वास्तू लंडन मध्ये आहे.

actor siddharth jadhav visit dr babasaheb ambedkar house in london and shared photo

ती म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचे घर..

actor siddharth jadhav visit dr babasaheb ambedkar house in london and shared photo

लंडन मधील ज्या घरात बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातील महत्वाचा काळ घालवला ते हेच घर..

actor siddharth jadhav visit dr babasaheb ambedkar house in london and shared photo

आणि नुकतंच सिद्धूने बाबासाहेबांच्या या घराला भेट दिली.

actor siddharth jadhav visit dr babasaheb ambedkar house in london and shared photo

यावेळी सिद्धू अक्षरशः भारावून गेला.

actor siddharth jadhav visit dr babasaheb ambedkar house in london and shared photo

त्याने या वास्तूचे काही महत्वाचे फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेयर केले आहेत.

actor siddharth jadhav visit dr babasaheb ambedkar house in london and shared photo

सोबत ''भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच लंडन मधील घर... माझा भीमराया'' असे कॅप्शनही दिले आहे.

actor siddharth jadhav visit dr babasaheb ambedkar house in london and shared photo

हे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले असून अनेकांनी त्यावर कमेंट करत 'जय भीम' चा जयजयकार केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope : 12 तारखेपासून सुरू होतोय गजकेसरी राजयोग! वृषभसह 4 राशीचं भाग्य उजळणार; होणार धनलाभ, प्रेमात यश, मोठं स्वप्न होईल पूर्ण

Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना रूग्णालयात संतापजनक घटना! प्रोसेस अभावी मृतदेह आठ तास अडवून धरला

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Sanjay Raut : "सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही"; पुण्यातून संजय राऊतांचा भाजप-राष्ट्रवादीवर घणाघात!

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

SCROLL FOR NEXT