actress Akshaya Gurav troll for bold photoshoot sakal
मनोरंजन

Akshaya Gurav Trolled: बोल्ड फोटोशूटमुळे अक्षया गुरव झाली ट्रोल, नेटकरी म्हणाले.. शरीर प्रदर्शन..

अभिनेत्री अक्षया गुरवला बोल्ड फोटो शेयर करणे चांगलेच महागात पडले आहेत.

नीलेश अडसूळ

akshaya gurav: अभिनेत्री अक्षया गुरवने अनेक मालिका व चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘लव्ह लग्न लोचा’ या मालिकेमुळे प्रसिद्धी झोतात आलेली अशी ही मराठमोळी अभिनेत्री अक्षया सोशल मीडियावरही फार सक्रिय असते. अक्षयाने नुकतेच बोल्ड फोटोशूट करत सोशल मीडियावरील चाहत्यांना त्याची झलक दिली आहे. पण बोल्ड फोटोशूट तिला चांगलेच महागात पडले आहे. या फोटोला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे.

(actress Akshayaa Gurav troll for bold photoshoot)

या फोटोमध्ये अक्षयाने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे. यावेळी तिने शर्टाची बटनं उघडी ठेवली आहे. त्यामुळे तीचा हॉट लुक काहींना पचनी पडलाय तर काहींनी अक्षयाचे हे फोटो पाहून चाहत्यांनी तिला फारशा बऱ्या प्रतिक्रिया दिल्या नसल्याचं दिसून येत आहे. अक्षयाने केलेल्या या बोल्ड फोटोशूटमुळे चाहत्यांनी तिला ट्रोल केले आहे.

या फोटोवर चाहते संतापले आहेत. एकाने कमेंट करत ‘‘तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. जेव्हा कलाकारांना काम मिळत नाही, तेव्हा ते शरीर प्रदर्शन करुन काम मिळवण्याचा प्रयत्न करतात’’, असे म्हटले आहे. तर दुसऱ्याने ‘‘अक्षया शरीर प्रदर्शन ही फॅशन नसून विकृती आहे. जी समाजाला अधोगतीकडे घेऊन जात आहे. त्यात आज तूसुद्धा तुझं योगदान दिलं आहेस’’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर काहींनी हे अजिबात पटलं नाही असंही म्हंटलय. त्यामुळे तिच्या या फोटोची भलतीच चर्चा झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT