alia bhatt and katrina kaif  Sakal
मनोरंजन

Katrina Kaif: ‘बॉयफ्रेंड चोर’, आलियाचं कतरिना कैफबद्दल वागणं पाहून यूजर्स संतापले

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ हे जवळपास पाच वर्षांपेक्षा अधिक काळ रिलेशनशिपमध्ये होते.

Aishwarya Musale

एक काळ असा होता की कतरिना कैफ आणि आलिया भट्ट यांच्या मैत्रीची सर्वत्र चर्चा व्हायची. आलिया आणि कतरिना फक्त एकमेकांसोबत जिम करत नव्हत्या तर खूप वेळ एकत्र घालवत होत्या. मात्र आता या दोघींमध्ये काहीशी कटुता निर्माण झाली आहे. ती गोष्ट वेगळी की हे दोघे आजही स्वतःला एकमेकांचे मित्र मानतात. पण आता दोघांमध्ये पाहिल्यासारखे राहिलेले नाही.

सोशल मीडियावर सध्या एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कतरिना कैफ आणि आलिया भट्ट नेहा धुपियाच्या BFF शोमध्ये एकत्र पोहोचल्या होत्या. यादरम्यान आलिया आणि कतरिनाही मॅचिंग कपडे घालून पोहोचल्या. व्हायरल व्हिडिओमध्ये, नेहा आलियाला विचारते की जर तुला कतरिनाची एखादी भूमिका साकारण्याची संधी मिळाली, तर तू कोणती भूमिका करशील?”.

या प्रश्नाचे उत्तर देण्याआधीच आलिया जीभ बाहेर काढून विचित्र तोंड करते. वेळ निघून जातो आणि आलिया नेहाला उत्तर देत नाही. मात्र, यादरम्यान कतरिनाने सांगितले की, तिने 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'मध्ये बबली मुलीची भूमिका साकारली होती. पण तरीही आलिया कोणाचेच नाव घेत नाही. त्यानंतर तिला शिक्षा म्हणून मिरची खावी लागते. मात्र आता आलियाचे हे वागणे लोकांना पसंत पडलेले नाही.

या जुन्या व्हिडीओवर कमेंट करत लोक लिहित आहेत की, आलिया कतरिनाचा बॉयफ्रेंड चोरून घेऊन गेली, आणि तुम्ही रोलबद्दल बोलत आहात . एका यूजरने लिहिले की, आरकेच्या प्रेयसीची कतरिनाची भूमिका आलियाने चोरली. त्याच वेळी, एक वापरकर्ता लिहितो की, ती राजनीति किंवा अजब गजब प्रेम कहानी म्हणू शकत होती. अरे फक्त ‘नमस्ते लंडन’ किंवा ‘सिंग इज किंग’ म्हटलं असतं तरी चाललं असतं. मैत्रीण असल्याने ती कतरिनासाठी काहीतरी छान बोलू शकली असती.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी धैर्यशील माने यांची नियुक्ती, महाराष्ट्र सरकारकडून प्रसिद्धीपत्रक जारी

SCROLL FOR NEXT