Pooja Bhatt Esakal
मनोरंजन

Pooja Bhatt: किरण खेरनंतर 'या' भट्ट अभिनेत्रीलाही कोरोनाची लागण!

सकाळ डिजिटल टीम

भारतात पुन्हा एकदा कोरोना डोक वर काढतोय. रोजच कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. नुकतच अभिनेत्री किरण खेर काही दिवसांपूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह झाल्या होत्या. खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करून याची माहिती दिली होती.

त्यानंतर आता बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पूजा भट्टलाही कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तिनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याची माहिती दिली आहे.

यासोबतच त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करून लोकांना आवाहन केले की, जो कोणी त्यांच्या संपर्कात आला असेल त्यांनी त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी.

अभिनेत्रीने लिहिले की, 'तीन वर्षांनंतर मी पहिल्यांदा पॉझिटिव्ह आढळले आहे. तुम्ही सर्व मास्क घाला. कोरोना अजूनही जवळपास आहे आणि संपूर्ण लसीकरण करूनही तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. आशा आहे की मी लवकरच माझ्या पायावर परतेन'.

पूजा भट्ट चित्रपट निर्माते महेश भट्ट यांची मोठी मुलगी आहे. पूजा भट्टने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले होते. अभिनेत्री शेवटची चुप चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत सनी देओलसह अनेक स्टार्स दिसले होते. पूजा भट्ट सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मुक्तपणे मांडते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैभव सूर्यवंशी म्हणजे भारतीय क्रिकेट नाही! १५ वर्षीय खेळाडूला टीम इंडियात संधी देण्याच्या विरोधात उभा राहिला दिग्गज, म्हणाला...

Sinhgad Palace History : सिंहगडावरचा भव्यदिव्य राजवाडा कोणी विकला? थक्क करणारा इतिहास अन् दुर्मिळ फोटो पाहा

Kerala Monsoon Update : माॅन्सूनचा केरळात पोहोचण्याचा मुहूर्त हुकला, महाराष्ट्रात कधी येणार? पुढील 2-3 दिवस काही भागात पावसाची शक्यता

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Latest Marathi News Live Update : ठाण्यात शिवसेनेवर भाजपचं दबाव तंत्राची चर्चा सुरू

SCROLL FOR NEXT