मनोरंजन

राधिकाच्या 'स्कर्ट आणि पॉकेट ब्रा'ची चर्चा, फोटो व्हायरल

बॉलीवूडमध्ये अंग्रेजी मीडीयममधून पाऊल ठेवणाऱ्या राधिकाच्या फोटोनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बॉलीवूडमध्ये अंग्रेजी मीडीयममधून पाऊल ठेवणाऱ्या राधिकाच्या फोटोनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या त्या फोटोशुटनं सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. याचे कारण तिनं वेगळ्या प्रकारे केलेली वेशभूषा. तिनं मिनी स्कर्टमध्ये काढलेल्या फोटोची जोरदार चर्चा आहे. त्या फोटोंनं तिला अनेकांकडून टीकाही सहन करावी लागली आहे. अर्थात त्या टीकेचं राधिकानं फारस मनावर घेतलेलं नाही. कित्येकांनी तिला अशाप्रकारचे कपडे घालण्याचे प्रयोजन काय, असाही सवाल विचारला आहे. आपल्या हटके आणि बोल्ड फोटोंमुळे राधिका ही नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी चर्चेचा विषय राहिली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिला सर्वाधिक युझर्सही आहेत. तिच्या इंस्टावरील त्या फोटोंनी ती आता लाईमलाईट आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता ऑनलाईनऐवजी ऑफलाईन, आयोगाचा मोठा निर्णय, मुख्य परीक्षेच्या तारखेतही बदल...

Latest Marathi News Live Update : पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद, कारण काय?

Puri Rath Yatra: जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेत अचानक गर्दी अन् चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, शंभर भाविक जखमी झाल्याची माहिती

Nainital Travel: ऑफ सीजन बनला सुपरहिट! पावसाळ्यात नैनीतालमध्ये पर्यटकांची विक्रमी गर्दी, स्थानिकांची कोट्यवधींची उलाढाल

Team India Selection:भारतीय संघात श्रेयवादासाठी चढाओढ! गौतम गंभीर, अजित आगरकर यांच्यावरही 'ती' दोघं ठरतायेत वरचढ; Inside News

SCROLL FOR NEXT