Sargun Mehta Open up a secret of Paparazzi
Sargun Mehta Open up a secret of Paparazzi  esakal
मनोरंजन

Video:पापराजीला कसं सेलिब्रेटींच्या येण्याबाबत आधीच कळतं ? सरगुनच्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांना आठवली उर्फी

सकाळ ऑनलाईन टीम

पापराजी हा शब्द सगळ्यांच्याच आता चांगला ओळखीचा झालाय.सेलिब्रेटींचे प्रत्येक(Sargun Mehta) लूक्स,त्यांच्या येण्या जाण्याची झलक,त्यांच्या पार्टीच्या वेळा आजच्या तारखेत कोणाला माहिती असेल तर ते आहेत पापराजी म्हणजेच सेलिब्रिटी फोटोग्राफर्स.आता यांना सेलिब्रिटींच्या बाबतीतलं सगळं काही आधीच कळतं तरी कसं याबाबतचं सिक्रेट सरगुन मेहतानं एका फनी (Funny Video)व्हिडिओतून सांगितलंय.

पापराजींमार्फत घेतले जाणारे सेलिब्रिटींचे एअरपोर्ट लूक,जिम लूक वायरल होतच असतात.पण अनेकदा सेलिब्रिटींची अपडेट मिळते तरी कशी असा प्रश्न लोकांच्या मनात येतो.यावरच सरगुन मेहताने एक फनी व्हिडिओ बनवलाय.हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय.

या व्हिडिओमधे सुरूवातीला सरगुन पापराजींना बघून पापराजी येणार असल्याचं माहिती नसल्याची अॅक्टिंग करते.अॅक्टिंग करत ती म्हणते,'तुम्हे कैसे पता चला की मै यहा हू?' त्यानंतर लगेच पापराजींच्या जागेवर पोहोचण्या आधीचा एक भाग या व्हिडिओमधे दाखवलाय.(viral video)यात सरगुन एका फोटोग्राफरला म्हणते,'पॅप्स तुम लोग आ गये क्या? त्यावर फोटोग्राफर म्हणतो मैडम अभी टाईम लगेगा.त्यावर सरगुन म्हणते, 'मै पोहोच गयी यार.'मग फोटोग्राफर म्हणतो,'मॅडम आप पेमेंट भी तो लेट भेजते हो.खैर आप आ जाओ. सब चिल्ला देंगे.

लोकांना आली उर्फीची आठवण

या व्हिडिओला बघून अनेकांना त्याचं हसू आवरलं नाही.अनेकांनी सरगुनच्या अभिनयाचं कौतुक केलंय तर अनेकांनी तिचा अभिनय बघून उर्फी आठवली.एका नेटकऱ्याने म्हटले की,ही तर उर्फी वाटतेय.तर दुसरा म्हणाला,उर्फी अशीच करते.अर्थात पापराजीला आधीच बोलावणारी उर्फी असा ईशारा लोकांनी कमेंटमधे दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT