actress Urmila kanetkar Kothari latest photoshoot in black dress instagram/urmila kanetkar
मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कानेटकर तिच्या अभिनयाने नेहमी प्रेक्षकांची मनं जिंकते.उर्मिला सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. नुकतेच एका हटके लूकमधील फोटो उर्मिलाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.या फोटोंमध्ये उर्मिलाने काळ्या रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला आहे.साडी असो वा ड्रेस उर्मिला प्रत्येक लूकमध्ये अतिशय सुंदर दिसते. सध्या तिच्या या फोटोंची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.उर्मिला तिची मुलगी जिजा आणि पती आदिनाथसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.