vanita kharat 
मनोरंजन

न्यूड फोटोशूटनंतर आता वनिताचा नवा हॉट फोटो

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मराठी अभिनेत्री वनिता खरात ही वेगवेगळ्या भूमिकांमधून नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या मराठी कॉमेडी शोमुळे तिला खूप प्रसिध्दी मिळाली. तसेच 'कबीर सिंग' मधील मोलकरणीच्या भूमिकेमुळे तिला विशेष पसंती मिळाली. कबीर सिंगमध्ये  शाहिद कपूर सोबत वनिताने थोड्यावेळासाठीच स्क्रिन शेअर केली होती पण तिच्या अभिनयातील विनोदी शैलीमुळे ती प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. 

वनिता  सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावरील तिच्या न्यूड फोटोशूटमुळे वनिता चांगलीच चर्चेत होती.  हे फोटो वनिताने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्या न्यूड फोटोला नेटकऱ्यांनी अनेक चांगल्या वाईट कंमेंट्स केल्या. आपल्या वजनाचा न्यूनगंड न बाळगता वनिताने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले म्हणून अनेकांनी तिचे कौतुक केले होते. 'माझी आवड, माझा आत्मविश्वास,मला माझ्या शरीराचा अभिमान आहे. करण मी मी आहे.' असं कॅप्शन वनिताने या फोटोला दिले होते.  

आता वनिताचे नव्या लूकमधील फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोशूटमध्ये  प्रिंटेड डिप नेक जॅकेट घातले आहे आणि त्यावर गळ्यात एक चैन घातली आहे. वनिताच्या या बोल्ड लूक  नेटकऱ्यांना पसंती मिळाली आहे. अनेकांनी तिचं कौतुक केले आहे. पण एका नेटकऱ्याने तिला ट्रोल करत कमेंट केली आहे की,'असं दाखवनं बरं नव्ह तु एक छान अभिनेत्री आहेस, महाराष्ट्राची शान आहेस. आता तु म्हणशील पुरोगामी विचारसरणी, तसं काय नाय तु नववारीत पण छान (तुझ्या भाषेत हॉट ) दिसते. राग आला तर माफी असावी'. अशा अनेक कमेंट वनिताला या फोटोसाठी आल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Flight Crew Ban: पाकिस्तानसह मुस्लिम देशांच्या क्रू मेंबर्सवर बॅन! 'फ्लाईदुबई' घटनेनंतर इस्रायल-फ्रान्सने घेतला मोठा निर्णय

केराटिन ट्रीटमेंटसाठी वारंवार पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही! घरच्या घरी असा बनवा सोपा हेअर मास्क

W,W,W,W,W ! दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाचा कहर, ट्वेंटी-२०त एकाच षटकात सलग पाच विकेट्स VIDEO

Pune News : कामकाजात दुर्लक्ष भोवले; आरोग्‍य विभागाच्‍या दोन सहाय्यक संचालकांचे निलंबन

Maharashtra Live News : राहुल गांधी लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर; राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची करणार पाहणी

SCROLL FOR NEXT