Salman Khan  Google
मनोरंजन

Salman Khan: सलमान खानचं गॅलक्सी अपार्टमेंट असुरक्षित; मिळाल्या डेंग्यूच्या अळ्या

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉस १६ च्या या आठवड्याच्या वीकेंड धमाक्यात होस्ट सलमान खान दिसणार नसल्याचे समजतेय. ऐन दिवाळीच्या तोंडावर सलमानला डेंग्यूची लागण झाली असून तो अजूनही रिकव्हर होत आहे. (After Salman dengue diagnosis Mumbai civic authority searches for mosquito breeding spots at his apartment)

सलमान खान राहत असलेल्या अपार्टमेंटची मुंबई महापालिकेकडून पाहणी करण्यात आली. लेक्सी अपार्टमेंटच्या अडगळीच्या ठिकाणी डेंग्युच्या अळ्या सापडल्या आहेत. तरी पालिकेकडून या जागांसह संपूर्ण गॅलेक्सी अपार्टमेंटचं निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

सलमान खानच्या घरात डेंग्युच्या अळ्या सापडल्या नसल्या तरी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये डेंग्युच्या अळ्या सापडल्याने सलमानला डेंग्युची लागण झाली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. संबंधीत माहिती फ्रीप्रेस जर्नलच्या वृत्ताकडून प्रसारित करण्यात आली आहे.

बीएमसी कीटकनाशक विभागाचे अधिकारी राजेंद्र नारिंग्रेकर यांनी खुद्द अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची सखोल पाहणी केल्यानंतर याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

गॅलेक्सी परिसरामध्ये दोन ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. पण खान यांच्या घरी अळ्या सापडल्या नाहीत. तसेच डेंग्युच्या अळ्या सापडल्यास बीएमसी सोसायट्यांना नोटीस पाठवत नाही त्याऐवजी आम्ही घरमालकांना त्यांच्या घरात अळ्या आढळल्यास नोटीस पाठवतो, अशी माहिती राजेंद्र नारिंग्रेकर यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : भारतीयांनो परत जा म्हणत भारतीय महिलेवर अत्याचार; 'या' देशात घडलेल्या घटनेने जग हादरले, हल्लेखोर थेट घरात घुसले अन्…

B Pharmacy: बी फार्मसी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर; ६ हजार ९२१ विद्यार्थ्यांना जागा मिळाली

Latest Marathi News Live Update : १ नोव्हेंबरच्या मोर्चासाठी नाशिकमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार तयारी

ऐकावं ते नवलंच! तब्बल १२ दिवस चाललेला कसोटी सामना, शेवटी एका संघाला परतीची बोट पकडायची होती म्हणून मॅच थांबली अन्यथा...

'ब्रेकअप के बाद' पुन्हा जवळीक, बनकरच्या आजारपणामुळे दुरावा झाला कमी; महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT