SAKAL
मनोरंजन

इंडियन आर्मीसोबत अक्षय साजरी करणार दिवाळी, सेल्फी काढण्यासाठी जवानांची झुंबड, व्हिडीओ बघा| Akshay Kumar Video

अक्षय कुमार भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी गेलाय

Devendra Jadhav

अक्षय कुमार हा बॉलीवूडमधला प्रसिद्ध अभिनेता. अक्षयने आजवर विविध सिनेमांमधून प्रेक्षकांना हसवलं तर कधी सामाजिक संदेश दिला. अक्षयच्या अभिनयाचे असंख्य चाहते आहेत. अक्षय कायम इंडियन आर्मीबद्दल त्याचा आदर आणि प्रेम दर्शवत असतो.

अशातच अक्षयचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओत अक्षय भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी गेलाय.

(akshay kumar celebrate diwali 2023 with indian army)

विरल भयानी या पेजवर अक्षयचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओत अक्षय एअरपोर्टवर उतरला असून त्याला भारतीय जवानांनी घेरलं आहे.

अक्षय एअरपोर्टवर येताच भारतीय जवानांची त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी झुंबड उडाली. अक्षय सुद्धा सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करून पुढे जाताना दिसला.

अक्षय शेवटी आपल्याला मिशन रानीगंज सिनेमात दिसला. अक्षयच्या या सिनेमाची सगळीकडे चर्चा झाली. समीक्षकांनी सिनेमा नावाजला असला तरीही सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यात अयशस्वी ठरला.

अक्षयचा यावर्षी आलेला OMG 2 सिनेमा मात्र बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला. प्रेक्षक आणि समीक्षकांनी सिनेमाचं कौतुक केलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: मोहम्मद सिराजची सुपरमॅनसारखी फिल्डिंग! बाऊंड्रीजवळ एकाच हाताने चेंडू पकडून आडवला सिक्स, पाहा Video

Chhagan Bhujbal : येवल्यातील कांदाप्रक्रिया उद्योगाला चालना; चिंचोडी एमआयडीसी मध्ये ५० एकरवर उभारणार प्रकल्प- मंत्री छगन भुजबळ

Latest Marathi News Live Update : मतदार यादीमधील घोळ दुरुस्त करा अन्यथा उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार -अभय जगताप

Latur News : गाव अन् आडनाव एकच, कुटुंबियांचा प्रेमसंबंधाला विरोध; तरुण-तरुणीनं थेट मृत्यूला कवटाळलं

Thane News: परतीच्या पावसामुळे शेतकरी चिंतीत! भातकापणीवर परिणाम होण्याची भीती; उत्पन्नावरही फटका बसणार

SCROLL FOR NEXT