akshay kumar ready for his 52th birthday
akshay kumar ready for his 52th birthday  
मनोरंजन

वाढदिवसासाठी बॉलिवूडचा खिलाडी गेलाय 'या' खास ठिकाणी

वृत्तसंस्था

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार हा बॉलिवूडचा 'बिझी' कलाकार आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण तो सध्या वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये प्रचंड व्यस्त आहे. परिणामी, कुटुंबासोबत वेळ घालवणे त्याला शक्य होत नाही. पण असे असले तरी आपला 52 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी अक्षय त्याच्या कुटुंबासमवेत एका खास ठिकाणी गेला आहे.

अक्षयचा वाढदिवस 9 सप्टेंबरला असतो आणि त्यासाठी दोन दिवस आधीच तो लंडनसाठी रवाना झालाय. फोटोग्राफर विराल भयानी याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अक्षयचा एअरपोर्टवरचा व्हिडिओ अपलोड केला आहे. अक्षयसोबत त्याची बायको ट्विंकल खन्ना आणि लेक नितारा दिसत आहेत. 

अक्षयचे नुकतेच मिशन मंगल आणि केसरी हे दोन सुपरहिट सिनेमे दिले आहेत. याशिवाय तो सूर्यवंशी, हाउसफुल ४, बच्चन पांडे आणि गूड न्यूज या आगामी चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! कॅलिफोर्नियतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

Latest Marathi News Update : पंतप्रधान मोदी प्रचारसभेसाठी ओडिशामध्ये

Warren Buffett: गुंतवणुकीसाठी अमेरिका ही पहिली पसंती; भारताबाबत काय म्हणाले वॉरन बफे?

SCROLL FOR NEXT