Alia Bhat - Ranbir Kapoor viral video at dubai airport alia not happy with ranbir behaviour SAKAL
मनोरंजन

Ranbir Kapoor - Alia Bhatt: रणबीरने सर्वांसमोर केलेल्या त्या कृतीने आलिया झाली नाराज, Video व्हायरल

रणबीरवर आलिया नाराज झालीय, अशी चर्चा आहे. काय झालंय नेमकं जाणून घेऊ.

Devendra Jadhav

Alia Bhat - Ranbir Kapoor News: रणबीर कपूर आणि आलिया भट हे बॉलिवूडमधील सर्वांचं लाडकं कपल. आलीया आणि रणबीर अनेकदा एकमेकांसोबत पार्टी, इव्हेंट मध्ये स्पॉट असतात.

आलिया आणि रणबीर यांचं लग्न झालं आणि लग्नानंतर हे दोघे चर्चेत आहेत. पण सध्या एक अशी गोष्ट घडलीय, ज्यामुळे रणबीरवर आलिया नाराज झालीय, अशी चर्चा आहे. काय झालंय नेमकं जाणून घेऊ.

(Alia Bhat - Ranbir Kapoor viral video at dubai airport alia not happy with ranbir behaviour)

रणबीर कपूर 'ऍनिमल' चित्रपटाच्या शूटिंगनंतर पत्नी आलिया भट्टसोबत दुबईला मोठ्या सुट्टीवर गेला होता. गुरुवारी रात्री दोघेही दुबई विमानतळावर दिसले, मात्र रणबीर कपूरच्या या वागण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आलिया भट्टसोबत रणबीर कपूर कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहे. रणबीर कॅमेराकडे वळताच त्याने आलियाच्या खांद्यावर हात ठेवला.

रणबीरने आलियाच्या खांद्यावर हात ठेवताच आलियाचा चेहरा उतरलेला दिसला. सोशल मीडियावर या व्हिडीओवर ज्या लोकांनी कमेंट केली आहे त्यातील बहुतांश लोक नकारात्मक आहेत.

म्हणजेच यात आलिया अस्वस्थ दिसत आहे, असे बहुतेकांना वाटले आहे. एका यूजरने लिहिले - रणबीरने आलियाच्या खांद्यावर अशा विचित्र पद्धतीने हात ठेवला आहे, तर ती अस्वस्थ दिसत आहे.

दुसर्‍या यूजरने लिहिले- रणबीरने ज्या प्रकारे आलियाच्या खांद्यावर हात ठेवला आहे, ते तिला आवडले नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

एक व्यक्ती म्हणाली - असे दिसते आहे की आलिया म्हणत आहे - माझ्या घशात दुखत आहे. त्यामुळे एकूणच नवऱ्याच्या वागण्यावर आलिया नाखूष दिसतेय.

आलिया - रणबीरचं वर्कफ्रंट

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, आलिया आणि रणबीरच्या आगामी चित्रपटाची चर्चाही काही दिवसांपासून सुरू झाली आहे. दोघेही नितेश तिवारी आणि मधु मंतेना यांच्या आगामी 'रामायण' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

या चित्रपटाचे शूटिंग डिसेंबरमध्ये सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आई सीतेच्या भूमिकेत तर रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.

याशिवाय आलियाचा रॉकी और राणी कि प्रेम कहाणी २८ जुलैला रिलीज होणार आहे तर रणबीरचा ऍनिमल ११ ऑगस्टला रिलीज होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Updates : कांदिवली ईस्ट ठाकूर व्हिलेज सिग्नलजवळ फ्लायओव्हरखालील सिग्नल बंद पडल्याने प्रचंड ट्रॅफिक जाम

रितेश देशमुखला असं सांगायची हिम्मत आहे? 'गाढवाचं लग्न' मधील गंगीचा थेट प्रश्न; म्हणाली, 'ते लोक मला बोलले की तू तर...

Pune News: उपचारासाठी झोळीतून तीन किलोमीटर प्रवास; बोपे येथील वाघमाची कचरे वस्तीवरील नागरिकांचे रस्त्याअभावी हाल

"मला पंडितांकडे जायचंय" ज्योती चांदेकरांची ती इच्छा ऐकताच जुई निशब्द झाली; "तिला स्मशानात असं शांत झोपलेलं..."

Solapur Crime: 'सोलापुरातील आठवीत शिकणाऱ्या मुलीचे अपहरण'; तरुणाच्या भावजीचा फोननंबर घेऊन पोलिसांनी काढले लोकेशन अन्..

SCROLL FOR NEXT