Alia Bhatt video Paparazzi nicknamed Alia, actress funny video viral  Esakal
मनोरंजन

Alia Bhatt: पापाराझींनी दिलं आलियाला 'हे' टोपणनाव, अभिनेत्री वैतागून म्हणाली.. हे काय नवीन!

आलिया भटचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय

Devendra Jadhav

Alia Bhatt New Video News:

अभिनेत्री आलिया भट ही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. आलियाला आपण आजवर अनेक सिनेमांमधुन अभिनय करताना पाहिलंय. आलियाची भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा दखल घेतली गेली.

आलियाचा अनेकदा पापाराझींसोबत मजेशीर अंदाज दिसुन येतो. आलियाचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत पापाराझींनी आलियाला टोपणनाव पाडलंय. आलिया यावर चांगलीच वैतागलेली दिसतेय. जाणून घ्या.

पापाराझींनी दिलं आलियाला हे टोपणनाव

आलिया भटचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत आलिया GQ Men of The Year या इव्हेंटला मुंबईत गेली होती. आलियाने एकदन ग्लॅमरस अंदाजात इव्हेंटला एन्ट्री घेतली.

आलिया फोटोशुटला उभी राहताच पापाराझींनी तिला आलू जी, आलू जी अशी हाक मारली. आलियाने हे ऐकताच ती म्हणाली, "हे काय नवीन लावलंय आलू जी आलू जी" असं म्हणत ती थोडी वैतागली आणि हसायला लागली.

आलियाचे आगामी सिनेमे

आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती आगामी बैजू बावरा, तख्त, जिगरा आणि ब्रम्हास्त्र २ या सिनेमांंमध्ये असणार आहे. काही दिवसांपुर्वी आलियाचा रणवीर सिंग सोबत रॉकी और रानी की प्रेम कहानी प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता. याशिवाय गंगूबाई काठियावाडी सिनेमातील भुमिकेसाठी आलियाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अस्वच्छ किचन पडले महागात! मुंबईतील McDonald’s आउटलेटचा परवाना निलंबित; तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई

Baramati News : बारामतीत आई व अल्पवयीन मुलाने गळफास लावून संपविले जीवन

Marathi News Live Updates : दिल्ली पोलिसांनी 'रॅपिड ॲक्शन फोर्स'च्या मदतीने जंतरमंतरवर जमलेल्या आंदोलकांना ताब्यात घेतले

वैभव सूर्यवंशीची बॅटिंग पाहायचीय? दिलीप ट्रॉफी कधीपासून? सामने LIVE प्रक्षेपित केले जाणार का, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Sugar Price: सणासुदीच्या काळात साखरेचे भाव गगनाला! दर नियंत्रणासाठी सरकारने उचलली कठोर पावलं; इथेनॉलमुळे खरंच भाव वाढले?

SCROLL FOR NEXT