Aishwarya Rai with Abhishek and Aradhya:  Esakal
मनोरंजन

Aishwarya Rai VIdeo: घटस्फोटाच्या चर्चांना ऐश्वर्याने लावला पूर्णविराम! बच्चन कुटूंबाचा व्हिडिओ व्हायरल

अलीकडेच अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन, पती अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन आणि आराध्यासोबत कबड्डी सामन्याचा आनंद घेताना दिसली.

Vaishali Patil

Aishwarya Rai with Abhishek and Aradhya: बॉलीवूडचे शहशाह अमिताभ बच्चन आणि पुर्ण बच्चन कुटूंब गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहे. अनेक दिवसांपासून ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यात दुरावा आला असून ते लवकरच वेगळे होणार आहेत अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र अनेकदा बच्चन कुटुंबाने एकत्र येत सर्व बातम्याचे खंडण केले आहे. आता घटस्फोटाच्या बातम्या दरम्यान हे स्टार कपल पुन्हा एकदा एकत्र आले आहे.

अलीकडेच अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन, पती अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन आणि आराध्यासोबत कबड्डी सामन्याचा आनंद घेताना दिसली.

कबड्डी सामन्यादरम्यान ऐश्वर्या, अमिताभ बच्चन, आराध्या बच्चन आणि अभिषेक एकत्र त्यांच्या टिमला चिअर करताना दिसले. यावेळी ऐश्वर्या, अभिषेक, अमिताभ आणि आराध्या यांनी जयपूर पिंक पँथर्सची जर्सी परिधान केली होती. ऐश्वर्या तिचे सासरे आणि अभिषेक सोबत खुपच खुश दिसली.

सध्या त्याचे बरेच व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या निरर्थक असल्याचे समोर आले आहे. यामुळे ऐश्वर्या, अभिषेक, अमिताभ यांच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. आता हा व्हिडिओ व्हायरल होताच ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या चाहते कमेंट करत आहेत.

20 एप्रिल 2007 रोजी अभिषेक-ऐश्वर्याचे लग्न झाले. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नाच्या चार वर्षानंतर दोघेही आई-वडील झाले आणि त्यांच्या मुलीचे नाव आराध्या आहे. आता दोघांनी एकत्र येत घटस्फोटाच्या बातम्यांना विराम दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुणे पोलिसांच्या रडारवरील 'बबलू' कोण? इन्स्टाग्रामवर फोटो टाकायचा, अन् गुपचूप चालायचा पिस्तुलांचा धंदा; अखेर पकडला

Vaibhav Sooryavanshi पर्यंत रघूनं पोहचवली टीम इंडियाची जर्सी, १५ वर्षांच्या पोराची कशी होती रिऍक्शन? BCCI ने शेअर केला Video

Samruddhi Mahamarg Accident : फॉर्च्युनर सळ्यांच्या कंटेनरला मागून धडकली; डॉक्टर पतीसह पत्नीचा मृत्यू, मुलांसह तिघे जखमी

कोण आहेत जॉर्ज कुरियन? केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा का दिला? कारण आलं समोर

Power Supply Restoration: शेतकऱ्यांना दिलासा! उपसा सिंचन बंदी २६ जूनपर्यंत शिथिल; महावितरणला वीज कनेक्शन तत्काळ चालू करण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT