Amruta Khanvilkar esakal
मनोरंजन

Video| पुणे मेट्रोत अभिनेत्री अमृता खानविलकरने धरला 'चंद्रा'वर ठेका

प्रसाद ओक दिग्दर्शित चित्रपट 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे.

सकाळ डिजिटल टीम

प्रसाद ओक दिग्दर्शित चित्रपट 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटातील गाणीही गाजत आहेत. यात अभिनेत्री अमृता खानविलकर हिचीही भूमिका आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चक्क अमृताने (Amruta Khanvilkar) पुणे मेट्रोत 'चंद्रा' या गाण्यावर पुणेकरांबरोबर ठेका धरला. त्याचा व्हिडिओ अमृताने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिला पुणेकरांनीही साथ दिल्याचे व्हिडिओत दिसते. यावेळी अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) हा ही उपस्थित होता. (Amruta Khanvilkar Dance With Punekars In Metro On Chandra Song)

या प्रसंगी अमृता व आदिनाथ यांनी पुणेकरांना २९ एप्रिलला चित्रपट पाहण्याचे आवाहन केले. चंद्रमुखी (Chandramukhi) हा चित्रपट विश्वास पाटील यांच्या कांदबरीवर आधारित आहे. यातील गाण्यांना अजय-अतुल यांनी संगीत दिले आहेत. चित्रपटात अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांची प्रमुख भूमिका आहे.

मेट्रोत पुणेकरांनी टाळ्या वाजवून अमृताच्या 'चंद्रा' गाण्याला दाद दिली. सध्या चंद्रमुखी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Student Protest: राज्य सरकारचा मोठा निर्णय! 'एमपीएससी'च्या सचिवांची बदली; पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन तीव्र

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या अडचणीत आणखी वाढ? कार्यकर्त्यांनी महिलांना अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार

गायत्री दातारने सांगितलं कसं आहे सासरचं वातावरण; म्हणते- सासूबाई मला काम करू देत नाहीत कारण...

Latest Marathi News Live Update : बीड, जळगाव जिल्ह्यातील भाजपसह शरद पवार गटातील नेत्यांसह कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश

Asian Games 2026 : बॉक्सिंगमध्ये सुवर्ण हॅटट्रिक! कुस्तीपटू सुजीत कालकलचे रोमहर्षक सुवर्ण, भारताची पदकतालिकेत मोठी भरारी

SCROLL FOR NEXT