Swanandi Tikekar and Ashish Kulkarni  
मनोरंजन

And We’re Engaged! स्वानंदीने शेअर केला आशिषसोबतचा साखरपुड्याचा फोटो

सकाळ डिजिटल टीम

Swanandi Tikekar Engagement News: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री स्वानंदी टिकेकर सध्या चांगलीच चर्चेत आहे. स्वानंदीने अगदी काहीच दिवसांपुर्वी ती रिलेशनशीपमध्ये असल्याचा जाहीर खुलासा केला होता. आज अखेर तिने साखरपुड्याचा फोटो शेअर करून सर्वांना धक्का दिला आहे.

स्वानंदीने गुपचुप साखरपुडा उरकल्याच्या चर्चांना शनिवारीच उधाण आलं. त्याच कारण म्हणजे, स्वानंदीने सोशल मिडीयावर बॉयफ्रेंड आशिष कुलकर्णी सोबत फोटो पोस्ट केला होता. यात स्वानंदीच्या हातावर मेहंदी रंगलेली दिसत होती. दरम्यान स्वानंदीने आज साखरपुड्याचा फोटो शेअर केला. तसेच And We’re Engaged कॅप्शन दिलं आहे.

स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णीने शुक्रवारी रात्री एक फोटो शेअर केला होता. यात स्वानंदीच्या हातावर मेहंदी रंगलेली दिसत होती. तर स्वानंदीचा बॉयफ्रेंड तिच्या गालावर किस करताना दिसतोय.

कोण आहे आशिष?

स्वानंदीच्या बॉयफ्रेंडचं नाव आहे आशिष कुलकर्णी. This is US! असं लिहून #आमचं ठरलंय असा हॅशटॅग स्वानंदीने वापरलाय. आशिष कुलकर्षी हा गायक - संगीतकार आहे. तो इंडीयन आयडॉल 12 व्या सीझनमध्ये सहभागी होता. आशिष कुलकर्णी स्वत:चे लाईव्ह शोज सुद्धा करत असतो. आशिष आणि स्वानंदी हे दोघे एंगेज झाल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

शाहरुखने खरेदी केलं दिल्लीतील 'ते' घर, जिथं किंग खानने गौरीसोबत अनुभवला स्ट्रगल काळ, कोट्यवधींमध्ये झाली डील

Latest Marathi News Update : फिरोज शेख यांचे मेहुणे अन्वर खाजा बाऊददीन यांनी आरोप फेटाळले

Seema Kohali: सीमा कोहली; स्थलांतर, स्मृती आणि आध्यात्मिकतेतून घडलेले सीमाचे कलाविश्व

Iran US War : खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणमध्ये कोण चालवतंय सरकार? अमेरिकेलाही मिळतंय चोख प्रत्युत्तर...

SCROLL FOR NEXT