animal ranbir kapoor pre teaser out now directed by sandeep reddy wanga  SAKAL
मनोरंजन

Animal Teaser: सगळ्यांना पुरून उरणार एकच छावा! रणबीर कपूरच्या अॅनिमलचा दमदार टिझर

रणबीरच्या आगामी सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. हा सिनेमा म्हणजे अॅनिमल

Devendra Jadhav

Animal Pre Teaser Out Now News: रणबीर कपूर हा बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेता. रणबीरच्या ब्रम्हास्त्र आणि तू झुठी मै मक्कार सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवलं. रणबीरच्या आगामी सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. हा सिनेमा म्हणजे अॅनिमल.

रणबीरच्या द रोअर ऑफ "अ‍ॅनिमल" सिनेमाचा प्री - टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. अभिनेता रणबीर कपूर आणि लेखक-दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांचा हा सिनेमा आहे.

(animal ranbir kapoor pre teaser out now directed by sandeep reddy wanga)

"अ‍ॅनिमल" या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचा एक रोमांचक प्री-टीझर रिलीज केला आहे, ज्यामध्ये सिनेमाच्या मनमोहक जगाची आणि थरारक कथेची झलक आहे!

भूषण कुमार निर्मित, या क्लासिक गाथेमध्ये भारतीय चित्रपट उद्योगातील दोन डायनॅमिक पॉवरहाऊस आहेत - दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा आणि अभिनेता रणबीर कपूर!

या सिनेमॅटिक मास्टरपीसमध्ये रणबीरसोबत अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी प्रमुख भूमिकेत आहेत.

या चित्रपटाच्या प्री-टीझरमध्ये रणबीर अॅक्शन-पॅक अवतारात दिसत आहे. हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम या 5 भाषांमध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांच्या टी-सिरीज, मुराद खेतानी यांचा सिने1 स्टुडिओ आणि प्रणय रेड्डी वंगा यांच्या भद्रकाली पिक्चर्स यांनी अॅनिमल'ची निर्मिती केली आहे. रणबीरच्या "अ‍ॅनिमल" प्री - टिझर येताच तयार लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What is Rudali Tradition? : देवेंद्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना 'रुदाली'ची उपमा; पण रुदाली म्हणजे कोण? काय आहे ही विचित्र परंपरा?

Thane News: शिवशाहीची धोकादायक अवस्था, व्हायरल व्हिडीओनंतर प्रशासनाला जाग, अधिकाऱ्यांची सारवासारव

Adani Group Investment : दिवाळखोरीतून जाणाऱ्या ‘या’ कंपनीवर अदानी ग्रुप तब्बल १२५००००००००००० रुपये लावण्यास तयार!

Dhule News : धुळे जिल्हा बँकेचा 'कमाल': पीककर्ज वाटपात उद्दिष्ट ओलांडले, राष्ट्रीयीकृत बँका पिछाडीवर

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

SCROLL FOR NEXT