Annu Kapoor  
मनोरंजन

अनू कपूर यांना चोरट्यांनी पॅरिसमध्ये... अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ

प्रसिद्ध अभिनेता अनू कपूर फ्रान्समध्ये

सकाळ डिजिटल टीम

पॅरिस : प्रसिद्ध अभिनेता अनू कपूर यांना फ्रान्समध्ये काही चोरांनी लुटले. ही घटना पॅरिसच्या डिजोन रेल्वेस्थानकावर घडली. सामान रेल्वेत ठेवत असताना काही जण मदतीला धावले. या दरम्यान बॅग चोरीला गेली. या बॅगमध्ये रोख रक्कम, क्रेडिट कार्ड आणि आय-पॅड आदी होते. मात्र पासपोर्ट चोरीला न गेल्याने अनू कपूर (Annu Kapoor) यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. (Annu Kapoor Robbed By People In Dijon Of Paris In France)

या सर्व घटनेबाबतची माहिती देणारा व्हिडिओ स्वतः अनू कपूर यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात अनु कपूर यांनी फ्रान्समध्ये येणाऱ्या भारतीयांना काळजी घेण्याचे आवाहन केले. फ्रान्समध्ये (France) आला तर जास्त काळजी घ्या, कधी फ्रान्समध्ये आला तर चोरांपासून सावध राहा, अशी विनंती त्यांनी इतरांना केली.

पॅरिसमध्ये पोहोचल्यावर चोरांविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे अनू कपूर म्हणाले. येथील रेल्वेवाल्यांनी मला मदत केली आहे. धन्यवाद देवा पासपोर्ट चोरीला गेलेले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

Amravati Food Safety Action: अमरावतीत घाणेरड्या वातावरणात नूडल्स निर्मिती; कुत्रे-मांजरांचा वावर उघड, दोन गृहउद्योगांचे परवाने तातडीने निलंबित

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT