Aaliyah Kashyap engagement, Anurag Kashyap news, Aaliyah Kashyap engagement news SAKAL
मनोरंजन

अनुराग कश्यपची लेक Aaliyah Kashyap ने गुपचुप उरकला साखरपुडा

याशिवाय आलियाने हिरव्या शेतात किसिंगचे फोटो शेयर केलेत

Devendra Jadhav

Anurag Kashyap's daughter Aaliyah Kashyap secret engagement news: चित्रपट निर्माते अनुराग कश्यपची मुलगी आणि YouTuber असलेली आलिया कश्यप हिने बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरसोबत गुपचूप साखरपुडा केलाय.

आलियाने तिची प्रचंड हिऱ्याची अंगठी दाखवत दोन फोटो शेअर केले आहेत. याशिवाय आलियाने हिरव्या शेतात किसिंगचे फोटो शेयर केलेत. तिने याबाबत एक चिठ्ठीही लिहिली आहे.

(Anurag Kashyap's daughter Aaliyah Kashyap secretly engagement with boyfriend)

साखरपुड्याचे फोटो शेअर करताना आलियाने इंस्टाग्रामवर लिहिले, “Soooooo हे घडले !!!!! माझ्या जिवलग मित्राला, माझ्या जोडीदाराला, माझ्या सोबतीला आणि आता माझ्या FIANCÉ ला!

तू माझ्या आयुष्यातील प्रेम आहेस. खरे आणि बिनशर्त प्रेम कसे वाटते ते मला दाखवल्याबद्दल धन्यवाद.

तुला हो म्हणणे ही मी आतापर्यंत केलेली सर्वात सोपी गोष्ट होती आणि माझ्या प्रिय, तुझ्याबरोबर माझे उर्वरित आयुष्य घालवण्याची मी वाट करू शकत नाही. मी तुझ्यावर सदैव प्रेम करते आणि नेहमीच करत राहील.."

अनुराग कश्यपने लेकीच्या पोस्टवर तीन हार्ट इमोजीसह “अभिनंदन” अशी प्रतिक्रिया दिली. तिची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री जान्हवी कपूरनेही प्रतिक्रिया दिली.

अशाप्रकारे अनुरागच्या लेकीवर बॉलिवूडचे सितारे आणि तिचे फॅन्स साखरपुड्याबद्दल अभिनंदन करत आहेत. आलिया एक यूट्यूबर आहे आणि तिचे स्वतःचे खूप चाहते आहेत.

ती तिच्या चॅनलवर तिच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी शेअर करते. ती गेल्या काही वर्षांपासून शेनला डेट करत आहे. एका डेटिंग अॅपवर त्यांची भेट झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 : मुंबई इंडियन्स, RCB च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; नवी मुंबईतील सामने ३ दिवस प्रेक्षकांना परवानगी नाही, कारण...

पैसे वाटपावरून डोंबिवलीत भाजप-शिंदेसेनेत राडा, मारहाणीत दोघांचेही उमेदवार जखमी

बिग बॉस मराठीच्या घरात असतानाच आयुष-अनुश्रीचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीस ; ‘तुझ्या पिरमाचा नाद खुळा’ची सर्वत्र चर्चा

T20 world cup 2026: बांगलादेशची मागणी धुडकावली; भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचे ठिकाण रद्द करण्यास ICCचा नकार

Latest Marathi News Live Update : सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांचा पार पडणार आज 'अक्षता सोहळा'

SCROLL FOR NEXT