anushka sharma and virat kohli  Sakal
मनोरंजन

Anushka-Virat: जिममध्ये व्यायामसोडून विराट-अनुष्का करतायेत डान्स... व्हिडिओ व्हायरल

विराट आणि अनुष्काचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Aishwarya Musale

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे पॉवरफुल कपल्सपैकी एक आहे. ही जोडी अनेकदा चर्चेत असते. दोघांचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात. चाहत्यांनीही दोघांवर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. काही दिवसांपूर्वीच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये विराट पत्नीचा ड्रेस ठीक करताना दिसत होता. चाहते या व्हिडिओवर जोरदार कमेंट करत होते आणि म्हणत होते की हे एक परफेक्ट कपल आहे. आता पुन्हा एकदा दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा जिममध्ये दिसत आहेत. दोघेही मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत. व्हिडिओ सुरू होताच, विराट आणि अनुष्का दोघेही एक पाय हातात धरून डान्स स्टेप करतात. व्हिडिओमध्ये बॅकग्राउंडमध्ये एक पंजाबी गाणे वाजत आहे, ज्यामध्ये दोघे ही डान्स स्टेप करत आहेत. व्हिडिओमध्ये दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे.

सोशल मीडियावर दोघांच्या या व्हिडिओला लोक पसंत करत आहेत. व्हिडिओवर कमेंट्स देखील येत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स दोघांचीही जोरदार स्तुती करत आहेत आणि या जोडीला कोणाची नजर न लागो असे म्हणत आहेत. विराट आणि अनुष्काला वामिका नावाची मुलगी आहे.

या जोडप्याने आपल्या मुलीचा चेहरा दाखवायचा नसल्याचे स्पष्ट केले असले तरी, असे असतानाही सोशल मीडियावर वामिकाचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा पाहायला मिळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माझा बॅचमेट इथं अधिकारी, बोगस IPS पोहोचला पुणे आयुक्तालयात; ज्याचं नाव घेतलं तो समोर येताच...

IND vs AUS 3rd T20I : अखेर, सूर्यकुमार यादवने टॉस जिंकला! संजू सॅमसनसह तिघांना प्लेइंग इलेव्हनमधून केले बाहेर, बघा कोणाला मिळालीय संधी

Prakash Ambedkar : सरकारला शांत झोप लागावी म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात? प्रकाश आंबेडकर अजित पवार यांच्यावर संतापले

MPSC News : माऊलीच्या कष्टाचं सोनं! सफाई कामगार आई अन् बुट पॉलिश करणारा भाऊ; गरीबाची लेक MPSC तून बनली Class 1 अधिकारी, संघर्ष एकदा वाचाच

"वडिलांच्या मृत्यूंनंतर कोणता राजपुत्र नाचेल का ?" छावाच्या लेझीम सीनवर दिग्पाल यांची नाराजी

SCROLL FOR NEXT