Anushka Sharma-Virat Kohli Rush To Hospital, Hours After Returning From Their Maldives Vacation Google
मनोरंजन

मालदीवहून परत येताच अनुष्का-विराटनं तातडीनं गाठलं हॉस्पिटल,नेमकं काय घडलं?

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीला अचानक हॉस्पिटलमध्ये पाहताच चाहते मात्र चिंतेत पडले आहेत.

प्रणाली मोरे

दोन दिवसांपूर्वीच अनुष्का शर्मा(Anushka Sharma) आणि विराट कोहली(Virat Kohli) मालदीवहून आपली सुट्टी एन्जॉय करुन परतले आहेत. पण आल्यानंतर दोनच दिवसांत त्यांना मुंबईतील एका हॉस्पिटलच्या(Hospital) बाहेर पाहिलं गेलं. दोघांचा एक व्हिडीओ(Video) समोर आला आहे,ज्यामध्ये दोघं कारच्या आत मास्क घालून बसले आहेत. अनुष्का आणि विराट हॉस्पिटलमध्ये का गेले होते याबाबत अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही. पण या दोघांना कोकिलाबेन हॉस्पिटल बाहेर पाहताच तिथे उपस्थित त्यांचे चाहते मात्र चिंतेत पडले. (Anushka Sharma-Virat Kohli Rush To Hospital)

गेल्या दोन-तीन दिवसांपासून अनुष्का सोशल मीडियावर आपल्या मालदीव हॉलिडेचे सुंदर फोटो पोस्ट करताना दिसत होती. या फोटोत मोनिकनीमध्ये तिचं सौंदर्य खुलून आलं होतं. अर्थात मालदीव हे सेलिब्रिटींचे फेव्हरेट हॉलिडे डेस्टिनेशन आहे म्हणून चाहते विराट आणि अनुष्काही तिथेच सुट्टी एन्जॉय करायला गेले असतील याचा अंदाज लावताना दिसत आहेत.

अनुष्कानं सोशल मीडियावर जे फोटो पोस्ट केले होते,ते जर पाहिले तर आजुबाजूचा परिसर पाहिल्यावर अंदाज बांधला जाऊ शकतो की ते मालदीवला गेले असावेत. अनुष्का शर्मा आता 'झिरो' सिनेमानंतर थेट 'चकदा एक्सप्रेस' सिनेमात दिसणार आहे. एका मोठ्या ब्रेकनंतर अनुष्का कमबॅक करतेय. या सिनेमात तिनं महिला क्रिकेटर झुलन गोस्वामीची व्यक्तिरेखा साकारली आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT