aparshakti khurana and rahul bose take initiative for rugbyindia 2023 in pune  SAKAL
मनोरंजन

Aparshakti Khurana: आता पुण्यात रग्बीचा थरार! अपारशक्ती खुराना आणि राहुल बोसने घेतला पुढाकार

अपारशक्ती स्वतःची एक नवी ओळख घेऊन येतोय.

सकाळ डिजिटल टीम

Aparshakti Khurana Rugby News: अभिनेता अपारशक्ती खुराना हा त्याच्या चमकदार अभिनय कौशल्यासाठी ओळखला जातो. नुकत्याच रिलीज झालेल्या ज्युबिली या वेबसिरीजमध्ये त्यांच्या अनोख्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकली.

अपारशक्तीने फार कमी कालावधीत या इंडस्ट्रीत एक अनोखा ठसा उमटवला. त्याच्या या अभिनयासाठी त्याच कौतुक देखील झालं. दंगलमधील ओमकारपासून ते ज्युबली पर्यंत त्याचा प्रवास ब्या उल्लेखनीय आहे. आता अपारशक्ती स्वतःची एक नवी ओळख घेऊन येतोय.

(aparshakti khurana and rahul bose take initiative for rugbyindia 2023 in pune)

अभिनयाच्या पलिकडे जाऊन अपारशक्ती भारतातील खेळा साठी आणि क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच ओळखला जातो.

गेल्या वर्षी तो खो खोचा अनोख्या तऱ्हेने प्रचार करत होता. नुकताच तो पुण्यात रग्बी सामना पाहण्यासाठी गेला आणि त्याने भारतातील रग्बीच्या वाढीसाठी प्रोत्साहन दिलं. त्याने भारतीय अभिनेता राहुल बोस आणि रग्बी इंडियाचे अभिनंदन केले.

विविध खेळ खेळून त्या साठी लोकांना प्रोत्साहन देण्याकडे अपारशक्तीचा नेहमीच कल असतो. या बद्दल तो सोशल मीडिया वर एक पोस्ट लिहितो

" ‘आपल्या देशात रग्बी साठी प्रोत्साहन देण्यासाठी राहुल बोस आणि रग्बी इंडियाचे अभिनंदन. #Under18Nationals #Pune !

अपारशक्तीच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं झालं तर.. अपारशक्तीचा अतुल सभरवाल सोबतचा 'बर्लिन' नावाचा चित्रपट लवकरच येणार आहे आणि तो लवकरच 'स्त्री 2' ची शूटिंग सुरू करणार असल्याचं समजतंय.

ज्युबिली मधून अपारशक्तीच्या अभिनयाचं कौतुक झालं. याशिवाय अपारशक्ती आणि आयुष्यमान या दोघं भावंडांच्या आयुष्यात दुःखद घटना घडली ती म्हणजे त्यांच्या बाबांचं निधन झालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT