armaan malik Sakal
मनोरंजन

Armaan Malik: दुसऱ्या पत्नीनंतर आता अरमानच्या पहिल्या पत्नीनेही दिली गुड न्यूज, घरी झालं चिमुकल्याचं आगमन

प्रसिद्ध यूट्यूबर अरमान मलिकची पहिली पत्नी पायल मलिक हिने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे.

Aishwarya Musale

यूट्यूबर अरमान मलिकची पहिली पत्नी पायल मलिक हिने नुकतेच दोन मुलांना जन्म दिला आहे. आतापर्यंत या जोडप्याने आपल्या मुलांची झलक चाहत्यांसोबत शेअर केलेली नाही, पण तुम्हाला माहित आहे का त्यांना काय झाले आहे. चला जाणून घेऊया अरमान मलिकच्या घरी मुलगी कि मुलगा झाले आहेत.

अरमान मलिकच्या बहिणीने यूट्यूब चॅनलवर पायल मलिकच्या डिलिव्हरी वेळेचा व्लॉग शेअर केला आहे. पायलच्या प्रसूतीदरम्यान तिचे संपूर्ण कुटुंब ओटीच्या बाहेर चांगल्या बातमीची वाट पाहत असल्याचे व्लॉगमध्ये दिसून येते. बाळांचा जन्म होताच कृतिका मलिक बाहेर आली आणि सर्वांना मुलगा झाल्याची आनंदाची बातमी दिली.

व्लॉगच्या शेवटी, अरमान मलिकच्या बहिणीने शेवटी खुलासा केला की पायलला एक मुलगा आणि एक मुलगी झाली आहे. अरमान मलिक आणि त्याचे संपूर्ण कुटुंब यामुळे खूप खूश झाले आणि हॉस्पिटलमध्ये खळबळ उडाली. पायल मलिकलाही प्रसूतीपूर्वी मुलगी होईल अशी अपेक्षा होती. तिला मुलगी व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा होती. आता अखेर त्यांची इच्छाही पूर्ण झाली आहे.

अरमान मलिक आता चार मुलांचा बाप झाला आहे. त्याला पायलपासून एक मुलगाही आहे, त्याचे नाव चिरायू मलिक आहे. आणि काही दिवसांपूर्वी कृतिका मलिकही एका मुलाची आई झाली आहे. त्यांच्या मुलाचे नाव झैद मलिक आहे. अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नी त्यांच्या लहान मुलाच्या आगमनाने खूप आनंदी आहेत. त्यांच्या जुळ्या मुलांना पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT