Arun Kadam grandfather Maharashtrachi Hasyajatra fame daughter sukanya kadam blessed with baby boy  SAKAL
मनोरंजन

Arun Kadam: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम झाले आजोबा; लेकीनं दिली गोड बातमी...

अरुण कदम यांची लेक सुकन्या हिने बाळाला जन्म दिला

Devendra Jadhav

Arun Kadam Grandfather News: महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधील प्रसिद्ध अभिनेते अरुण कदम आजोबा झाले आहेत. अरुण कदम यांची लेक सुकन्या हिने बाळाला जन्म दिलाय.

मिडीया वृत्तानुसार सुकन्याने आज १९ ऑगस्टला सकाळी बाळाला जन्म दिला. सुकन्याला पुत्ररत्न प्राप्त झाले. सुकन्या आणि सागर या दोघांनी ही आनंदाची बातमी दिली.

सुकन्याच्या गरोदरपणाच्या काळात तिची आई आणि वडील म्हणजेच अरुण कदम तिची काळजी घेत होते. इतकंच नव्हे या दोघांचे रील व्हिडीओ सुद्धा सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले होते. (Latest Marathi News)

गेल्या अनेक दिवसांपासुन अरुण कदम यांची लेक सुकन्या सोशल मिडीयावर फोटोशूट करतेय. सुकन्याच्या खास प्रेगनन्सी फोटोशूट सोशल मिडीयवर चांगलंच चर्चेत होतं. सुकन्या तिचा नवरा सागर पोवळे सोबत खास फोटोशूट केलं होतं.

सुकन्या आणि सागर या दोघांचा अस्सल मराठमोळा अंदाज सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला. याशिवाय सुकन्याने वडील आणि अभिनेते अरुण कदम यांच्यासोबत सुद्धा गरोगदरपणाच्या काळात चांगलं फोटोशूट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ind Vs SA 2nd Test : भारतीय खेळाडूंची दाणादाण, गौतमच्या निर्णयांमुळे अवस्था 'गंभीर', चाहत्यांना आठवला ग्रेग चॅपलचा काळ

Kolhapur TET Paper Leak : टीईटी पेपरफुटीचा भंडाफोड! गटशिक्षणाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश; माध्यमिक शिक्षकांवर संशय वाढला

Latest Marathi News Live Update : अयोध्येत राम मंदिरात पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण

Mumbai News: ‘घर-घर राम’ अभियान सुरू! घराघरात धर्मध्वज फडकवण्याचे भाजपचे आवाहन

Nagpur Kidnapping Case: स्कूल बसने गेला, पण परतलाच नाही; भावेशच्या आई-वडिलांचा आक्रोश, सावनेर पोलिसांत अपहरणाचा गुन्हा

SCROLL FOR NEXT