Athiya Shetty and KL Rahul  Instagram
मनोरंजन

अखेर केएल राहुलने अथियाच्या प्रेमाची दिली जाहीर कबुली

अथियाच्या वाढदिवसानिमित्त केएल राहुलची खास पोस्ट

स्वाती वेमूल

अभिनेते सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टीच्या Athiya Shetty वाढदिवसानिमित्त क्रिकेटर आणि तिचा प्रियकर केएल राहुलने KL Rahul प्रेमाची जाहीर कबुली दिली. अथियासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहित केएल राहुलने त्याच्या प्रेमभावना व्यक्त केल्या. त्याने अथियासोबतचे काही फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत. 'हॅपी बर्थडे माय लव्ह', असं कॅप्शन केएल राहुलने या फोटोंना दिलं आहे. या पोस्टवर अथियानेसुद्धा हृदयाचे इमोजी पोस्ट केले आहेत.

अथिया आणि राहुल गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र आतापर्यंत त्यांनी कधीच प्रेमाची जाहीर कबुली दिली नव्हती. नुकतेच हे दोघं एकमेकांसोबत लंडनला फिरायला गेले होते. अथिया आणि केएल राहुल सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो नेहमी शेअर करत असतात.

अथियाने 2015 मध्ये 'हिरो' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली होती. त्यानंतर तिने मुबारका, नवाबजादे, मोतीचूर चकनाचूर या चित्रपटांमध्ये काम केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming Bill News : मोठी बातमी! राष्ट्रपती मुर्मू यांनी ‘ऑनलाइन गेमिंग’ विधेयकाला दिली मंजुरी

बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा वारसा चालवत असल्याच्या टिमक्या...; आनंद परांजपे यांची शिवसेनेवर जहरी टीका, काय म्हणाले?

Maharashtra Latest News Live Update : मांजरी खुर्दमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा दहा जणांना चावा

"माझा घटस्फोट झालेला नाही" मराठी अभिनेत्रीने चर्चांवर मौन सोडत केली ट्रोलर्सची बोलती बंद; म्हणाली..

Rajnath Singh statement : 'जर पाकिस्तान अजूनही डंपर आहे, तर ते त्यांचे...' ; राजनाथ सिंह यांनी लगावला टोला!

SCROLL FOR NEXT