मनोरंजन

अनुष्कासोबतच्या नात्याबद्दल प्रभास म्हणाला...

वृत्तसंस्था

मुंबई : अभिनेता प्रभास म्हणजे मुरलेला अभिनेता हाेय. ताे कुठल्याही अभिनयाला न्याय देऊ शकताे. त्याच्या अनेक गाेष्टींबाबत नेहमीच गाॅसिपिंग असते, प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्या रिलेशनशिपबद्दल अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहेत.

याबद्दल अनेक अफवा पसरत आहेत. त्यामध्ये म्हणाले जाते की, त्यांचा सुपरहिट चित्रपट 'बाहुबली' पासूनच हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. प्रभास लवकरच अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत चित्रपट 'साहो' मध्ये दिसणार आहे. सध्या हे दोन्ही स्टार्स चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. श्रद्धा कपूर आणि प्रभास अनेक ठिकाणी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत.

प्रभासने केले अफवांचे खंडन -
अशातच प्रभावाने तमिळ वेबसाइटला एक इंटरव्यू दिला, इंटरव्यूदरम्यान जेव्हा प्रभासला जेव्हा लग्नबद्दल विचारले गेले. तेव्हा तो म्हणाला, 'जेव्हा लग्न व्हायचे असेल तेव्हा होईल.' सोबतच तो हेदेखील म्हणाला की, हे लव्ह मॅरेज कसे असू शकते. काही दिवसांपूर्वी प्रभास मुंबई मिररला दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये आपल्या आणि अनुष्का शेट्टीच्या डेटिंगच्या अफवांबद्दल म्हणाला होता, 'मी आणि अनुष्का खूप चांगले मित्र आहोत आणि यापेक्षा आणखी जास्त काही असते तर तर या दोन वर्षात कुणी ना कुणी आम्हाला एकत्र पाहिले असते. हा प्रश्न मला करण जोहरच्या शोमध्येही विचारला गेला होता. त्यावेळी मी राजामौली आणि राणा दग्गुबाती यांना या प्रश्नाचे उत्तर देऊ दिले होते. तेदेखील हे म्हणाले होते की, अनुष्का आणि माझ्यामध्ये असे काहीही नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT