baipan bhaari deva directed by kedar shinde latest box office report break ved movie box office collection  SAKAL
मनोरंजन

Baipan Bhaari Deva: परमेश्वर प्रत्येक चित्रपट गृहात अवतरला.. बाईपण भारी देवा चा बॉक्स ऑफीसवर नवा रेकॉर्ड

बाईपण भारी देवा सिनेमाने वेडचा रेकॉर्ड मोडीत काढत कमाईचा नवीन विक्रम केलाय.

Devendra Jadhav

Baipan Bhaari Deva Box Office Report: बाईपण भारी देवा सिनेमा बॉक्स ऑफीसवर दमदार कामगिरी करतोय. सिनेमा अजुनही थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दीत सुरु आहे.

अशातच बाईपण भारी देवा सिनेमाने बॉक्स ऑफीसवर नवीन रेकॉर्ड केलाय. बाईपण भारी देवा सिनेमाने वेडचा रेकॉर्ड मोडीत काढत कमाईचा नवीन विक्रम केलाय.

(baipan bhaari deva latest box office report break ved movie box office collection directed by kedar shinde)

बाईपण भारी देवाचा लेटेस्ट बॉक्स ऑफीस रिपोर्ट

बाईपण भारी देवा लेटेस्ट बॉक्स ऑफीस रिपोर्ट समोर आलाय. यावरुन दिसतं की... ३० दिवसात बाईपण भारी देवा सिनेमाने ७० कोटीहून जास्त कमाई केलीय.

हॉलीवूड - बॉलीवूडच्या गर्दीतला मऱ्हाठमोळा आकडा, असं कॅप्शन देत ही आनंदाची बातमी बाईपण भारी देवा सिनेमाच्या टीमने शेअर केलीय.

बाईपण भारी देवा यशस्वी कामगिरी पाहून दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात..

केदार शिंदे बाईपण भारी देवाच्या रेकॉर्डब्रेक कामगिरी बद्दल म्हणतात.. "आपण न मागता परमेश्वर भरभरून देतो.. तो नेमका कोणत्या रूपात प्रकट होतो? ते कधीच कळत नाही. यावेळी मात्र त्याचं रूप पाहिलं.. रसिक प्रेक्षकांच्या रूपातच परमेश्वर प्रत्येक चित्रपट गृहात अवतरला. आणि पदरात दान टाकून गेला.. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. परमेश्वर साथ सोडणार नाहीच, याची खात्री आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री सिध्दीविनायक महाराज की जय."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT