Mahesh Manjrekar Esakal
मनोरंजन

Mahesh Manjrekar : "बोल तेरे साथ...? " बीडकरांनी महेश मांजरेकरांविरुद्ध छेडलं बँडबाजा आंदोलन

दिग्दर्शक महेश मांजरेकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या एका वेब सिरीजमध्ये बँड वाजवणाऱ्या कलाकारांचा अपमान करणारा व्हिडिओ सोशल माध्यमातून व्हायरल झाला आहे. यावरून पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे.

दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या एका वेब सिरीजमध्ये बँड वाजवणाऱ्या कलाकारांचा अपमानजनक व्हिडिओ सोशल माध्यमातून व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनंतर बँड वाजवणारे कलाकार चांगलेच आक्रमक झाले असून मार दिया जाये या छोड दिया जाये अशी धून वाजवून बीडमधील बँड वादक कलाकारांनी महेश मांजरेकर यांच्याविरोधात निषेध व्यक्त केला आहे.

हे ही वाचा : पुण्याचा पहिला 'माॅल'- तुळशीबाग

महेश मांजरेकर यांनी आपल्या वेब सिरीजमध्ये बँड वाजवणाऱ्या कलाकारांचा अपमान केला असल्याने मांजरेकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी बीडमधल्या बँड पथकांनी जिल्हाधिकारी यांना एका निवेदनातून केली आहे. याबाबत वाद मोठा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT