basuriwale kaka news 
मनोरंजन

बासरीवाले काका 'तो छा गये'; 3 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला व्हिडिओ

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - अदा शर्मा हिने तिच्या सोशल अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेयर केला आहे. त्यात एक बासरी वाजविणारे काका 'रश्के कमर' चे गाणे बासरीवर ऐकवताना दिसत आहेत. या व्हिडिओला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. 

अदा शर्माचे व्हिडीओ लक्ष वेधून घेणारे असतात. प्रेक्षकांनी आपण शेयर केलेले व्हिडीओ पाहावे यासाठी ती सतत नाविन्यपूर्ण प्रयोग करत असते. विशेष म्हणजे त्याला दर्शकांकडून पसंतीही मिळते. असाच त्या बासरीवाल्या काकांचा व्हिडिओही सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. 

अदाने आपल्या इंस्टाग्रामच्या अकाऊंटवर त्य़ा बासरीवाल्या काकांचा 'रश्के कमर' चे गाणे वाजवितानाचा एक व्हिडिओ शेयर केला आहे. तब्बल तीन लाखांपेक्षा अधिक जणांनी त्या काकांकडून 'रश्के कमर' चे गाणे ऐकलं आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी अदाचा एका गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यालाही लाखोंचे हिटस मिळाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kudankulam Data Leak: देशाच्या अणुसुरक्षेला मोठा धोका? भारताच्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाचा डेटा लीक; कुडनकुलम प्रकरण नेमकं काय आहे?

IPL 2027: नवा कॅप्टन ते हार्दिक पांड्याचे ट्रेड... Mumbai Indians ची मोठे निर्णय घेण्यासाठी इंग्लंडमध्ये मिटिंग

Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रवासाचा खर्च किती होणार? तिकीट दर विमानांपेक्षा किती स्वस्त असणार, जाणून घ्या...

'पापा' किंवा 'डॅडी' नाही तर आमिर खानला 'या' नावाने हाक मारतो सावत्र मुलगा क्वीन; आमिरची मुलं सावत्र आईला काय म्हणतात?

Latest Marathi News Update : उरुळी कांचन येथे २३० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

SCROLL FOR NEXT