BB OTT 2 finale, Abhishek Malhan aka fukra insaan admitted in hospital, influencer's sister asks fans to pray  SAKAL
मनोरंजन

Abhishek Malhan: धक्कादायक! Bigg Boss OTT 2 आधीच फुकरा इन्सान हॉस्पीटलमध्ये दाखल, बहिणीने केला खुलासा

अभिषेकच्या बहिणीने खुलासा केला की तो घराच्या आत लाईव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करू शकणार नाही

Devendra Jadhav

Bigg Boss OTT 2 च्या मागील काही भागांमध्ये अभिषेक मल्हानला तब्येतीच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अभिषेकची बहीण प्रेरणा मल्हान हिने तिच्या ट्विटर हँडलवरून चाहत्यांना अभिषेकच्या तब्येतीची माहिती दिली आहे. तिने सांगितले की तो घराच्या आत लाईव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करू शकणार नाही.

(BB OTT 2 finale, Abhishek Malhan aka fukra insaan admitted in hospital)

अभिषेकची बहीण प्रेरणाने खुलासा केला की, "आत्ताच कळले की अभिषेकची तब्येत अजूनही बरी नाही आणि कदाचित तो रुग्णालयातच असेल. त्यामुळे, तो आज रात्री तुम्हा सर्वांसाठी परफॉर्म करू शकणार नाही. Bigg Boss OTT 2 मध्ये अभिषेकने आमचे खूप मनोरंजन केले आहे. तो लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करूया."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Play Off Scenario: गुजरात टायटन्सचा सलग पाचवा विजय! सनरायझर्स हैदराबादला नमवून POINT TABLE मध्ये अव्वल, अनपेक्षित कलाटणी

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सच्या संघात बदल... प्ले ऑफच्या शर्यतीसाठी मिळालं बळ... पुण्याच्या रामकृष्ण घोषच्या जागी एन्ट्री

Triple Accident : रजापूर शिवारात तिहेरी अपघात; वाळू वाहतूक करणारा हायवा पलटी, दोन कारची धडक, चार ते पाच जण किरकोळ जखमी

Amit Satam: पंतप्रधानांच्या 'इंधन बचती'ला मुंबई भाजपचा हरताळ; अमित साटम यांचा २५ गाड्यांचा 'शाही' ताफा वादाच्या भोवऱ्यात!

GT vs SRH Live : टप्पा खाऊन आऊट... अभिषेक शर्मा विचित्र पद्धतीने बाद झाला, कागिसो रबाडाला हसू आवरेना... Video Viral

SCROLL FOR NEXT