Vijay and Pooja
Vijay and Pooja  esakal
मनोरंजन

'Beast': पुजा हेगडेला घेण्याचं कारण म्हणजे... दिग्दर्शकाचं सिक्रेट Viral

युगंधर ताजणे

Tollywood News: टॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपतीच्या मास्टरला (Master Movie) प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. तीनशे कोटींहून अधिक (entertainment news) व्यवसाय मास्टरनं केला होता.विशेष म्हणजे कोरोनाच्या काळात प्रदर्शित झालेला हा चित्रपट थिएटरमध्ये पाहण्यासाठी देखील प्रेक्षकांनी (Bollywood Movies) गर्दी केली होती. त्यात विजय सेतुपती मुख्य भूमिकेत होता. विजयच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर (Box Office) विक्रमी कमाई केली. आता त्याचा बिस्ट नावाचा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. त्याच्या ट्रेलरलाच मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. विजयचा केवळ टॉलीवूडमध्येच नाहीतर बॉलीवूडमध्ये देखील मोठा चाहतावर्ग आहे. मास्टर हा त्याचा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. त्यालाही नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

सध्या विजयच्या (Thalapati Vijay) बिस्ट या चित्रपटातील गाण्याची चर्चा आहे. या गाण्यानं आतापर्यत कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटामध्ये पुजा हेगडे देखील मुख्य भूमिकेत आहे. बिस्टच्या हिंदी ट्रेलरला बॉलीवूडचा किंग खान शाहरुखनं ट्विट करुन विजयला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर हिंदी प्रेक्षकांमध्ये बिस्टच्या चाहत्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले होते. यासगळ्यात अभिनेत्री पुजा हेगडेच्या नावाची चर्चा आहे. नेटकऱ्यांनी या चित्रपटामध्ये विजयच्या जोडीला पुजाची निवड का केली असा प्रश्न विचारला. त्यावेळी दिग्दर्शक नेल्सन दिलीप कुमार त्यामागील कारण सांगितले.

थलापती विजयच्या बिस्टचं हिंदी व्हर्जन हे रॉ या नावानं प्रदर्शित होमार आहे. सध्या सोशल मीडियावर हलमिथी हबीबी हे गाणं सोशल मीडियावरुन अनेकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्यावरुन कित्येकांनी इंस्टा रिल्स तयार केले आहेत. दुसरीकडे त्याच्या ट्रेलरला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. पुजा हेगडे ही या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा हिंदी चित्रपटामध्ये पदार्पण करणार आहेत. यावेळी दिग्दर्शक नेल्सन दिलीप यांनी आपण पुजाची निवड करण्यामागे काय कारण होतं?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल मारहाणीप्रकरणी दिल्ली पोलीस अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी

IPL 2024 : 'तुम्ही मला अन् धोनीला शेवटच एकत्र खेळताना...' RCB vs CSK सामन्यापूर्वीच विराट कोहलीच्या वक्तव्याने उडाली खळबळ

NASA Mission : पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी NASAची ध्रुवीय प्रदेश मोहिम!

Super-Rich Club: जगातील अतिश्रीमंतांची संख्या वाढली; यादीत गौतम अदानींचे कमबॅक, नंबर एक वर कोण?

Mumbai Loksabha: मुंबईची लढत का आहे इतकी इंट्रेस्टींग? वाचा संपूर्ण आकडेवारी

SCROLL FOR NEXT