bharat jadhav marathi actor take important decision new marathi natak astitva after sahi re sahi comedy natak  SAKAL
मनोरंजन

Bharat Jadhav: आता भरत जाधव हसवणार नाही तर रडवणार, ३० वर्षानंतर केली मोठी घोषणा

भरत जाधव यांनी त्यांच्या अभिनय कारकीर्दीत पहिल्यांदाच एक महत्वाचा निर्णय घेतला.

Devendra Jadhav

भरत जाधव हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. भरत जाधवला आपण आजवर अनेक मालिका, सिनेमे आणि नाटकांंमधुन अभिनय करताना पाहिलंय. भरत जाधव यांनी आजवर अनेक नाटकांमधुन प्रेक्षकांना खळखळुन हसवलं.

पण भरत जाधव यांनी त्यांच्या अभिनय कारकीर्दीत महत्वाचा निर्णय घेतलाय. भरत जाधव यांनी त्यांच्या अभिनय कारकीर्दीत महत्वाचा निर्णय घेतला.

(bharat jadhav marathi actor take important decision new marathi natak astitva)

भरत जाधव यांची मोठी घोषणा

भरत जाधवने पोस्ट करुन लिहीलंय की, "रसिक प्रेक्षकहो, आपणा सर्वांच्या आशीर्वादाने सही रे सही ला आज २१ वर्ष पूर्ण होत आहेत. आपल्या लाडक्या भरतने मागील ३० वर्ष आपणा सर्वांना खळखळून हसवल्यानंतर तो आपल्यासमोर पुन्हा येत आहे.

पण यंदा हसवायला नाही तर आपल्याला हळव करायला.. नवं नाटक घेऊन.. कधीही न पाहिलेल्या नव्या भूमिकेत.. भरत जाधव एंटरटेनमेंट अस्तित्व."

अशाप्रकारे भरत जाधव अस्तित्व या नाटकातुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे! पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; नाशिक, धुळे जळगावला रेड अलर्ट

Muslim Polygamy Case : मुस्लिम पुरुषांच्या बहुपत्नीत्वाला याचिकेद्वारे आव्हान, सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडे मागितले स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : कोयना-वारणा धरणांच्या विसर्गामुळे सांगलीत कृष्णा-वारणा नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढली

Russia-Ukraine Conflict : इराण-अमेरिका युद्ध सुरू असताना मध्येच युक्रेन-रशियाचं काय बिनसलं?

R. Ashwin: वैभव सूर्यवंशीला डच्चू, भुवनेश्वर कुमारला संधी; 2027 वर्ल्ड कपसाठी आर. अश्विनचा संभाव्य भारतीय संघ चर्चेत

SCROLL FOR NEXT