bharat jadhav new marathi natak astitva actress chinmayee sumeet with bharat jadhav  SAKAL
मनोरंजन

Bharat Jadhav: भरत जाधव यांचं नवीन नाटक 'अस्तित्व', ही अभिनेत्री पुन्हा रंगभूमी गाजवणार

भरत जाधव यांच्या नवीन नाटकाचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आलाय

Devendra Jadhav

Bharat Jadhav New Marathi Natak News: भरत जाधव यांच्या नवीन मराठी नाटकाचा प्रोमो भेटीला आलाय. या नाटकाचं नाव अस्तित्व.

भरत जाधव यांनी अस्तित्व नाटकाचा पहिला प्रोमो सोशल मीडियावर शेअर केलाय. हा प्रोमो पाहून यावेळी भरत जाधव कॉमेडी नाही तर गंभीर स्वरुपाचं नाटक घेऊन येणार असं समजतंय.

(bharat jadhav new marathi natak astitva)

भरत जाधव यांचं नवीन नाटक अस्तित्व

भरत जाधव यांनी अस्तित्व नाटकाचा पहिला प्रोमो शेअर केलाय. यात भरत जाधव चाळीच्या गल्लीमध्ये एका गॅलरीत पाठमोरे उभे असलेले दिसत आहेत.

प्रोमोच्या बॅकग्राऊंडला इमोशनल संगीत वाजत आहे. अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं.., अशी टॅगलाईन देत या नाटकाचा प्रोमो शेअर करण्यात आलाय. या नाटकात भरत जाधव सोबत अभिनेत्री चिन्मयी सुमित रंगभूमी गाजवण्यास सज्ज आहे.

अस्तित्व नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग

स्वप्नील जाधव यांनी अस्तित्व नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे. या नाटकाच्या शुभारंभाचे प्रयोग पुढीलप्रमाणे...

शुभारंभ प्रयोग :
शुक्रवार ३ नोव्हेंबर दु. ४:३० वा. प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली
शनिवार ४ नोव्हेंबर दु. ४:३० वा. दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, पार्ले
रविवार ५ नोव्हेंबर दु. ३:३० वा. श्री. शिवाजी मंदिर, दादर
रविवार ५ नोव्हेंबर रा. ८:३० वा. गडकरी रंगायतन, ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT