vinod yadav, vinod yadav arrested, vinod yadav news, bhojpuri actor vinod yadav SAKAL
मनोरंजन

Vinod Yadav: भोजपुरी अभिनेत्याचा प्रताप, बनावट पॅरामेडिकल संस्था चालवून विद्यार्थ्यांचं नुकसान केल्याप्रकरणी अटक

वैद्यकीय शिक्षणाच्या नावाखाली हा घोटाळा वर्षानुवर्षे सुरू होता.

Devendra Jadhav

Vinod Yadav Arrested News: भोजपुरी अभिनेता विनोद यादवला एकदा अटक झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. विनोदला यापूर्वीही अटक करण्यात आली होती. त्याने यापूर्वी बनावट रुग्णालय चालवून आपले नाव खराब केले होते. आणि आता पॅरामेडिकल संस्थेच्या नावाने 600 विद्यार्थ्यांचे आयुष्य विनोदने उद्ध्वस्त केले आहे.

(bhojpuri actor vinod yadav arrested for running fake paramedical institute)

बरेलीच्या या संस्थेत कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही सेमिस्टर परीक्षेशिवाय पुढील वर्गात प्रवेश मिळत असे. बरेलीच्या या संस्थेत कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही सेमिस्टर परीक्षेशिवाय पुढील वर्गात प्रवेश मिळत असे. अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेबाबत दबाव आणला असता, लवकरच परीक्षा होणार असल्याचे सांगण्यात आले. परीक्षेचा विषय टाळत विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठवलं जायचं. वैद्यकीय शिक्षणाच्या नावाखाली हा घोटाळा वर्षानुवर्षे सुरू होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

SCROLL FOR NEXT