Akanksha Dubey, Akanksha Dubey news, Akanksha Dubey suicide SAKAL
मनोरंजन

Akanksha Dubey Suicide: प्रसिद्ध अभिनेत्रीची आत्महत्या! हॉटेलमध्ये घेतला गळफास

भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने बनारसमधील सारनाथ येथील हॉटेलमध्ये आत्महत्या केली

Devendra Jadhav

Akanksha Dubey News: भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने बनारसमधील सारनाथ येथील हॉटेलमध्ये आत्महत्या केली आहे. सारनाथ पोलीस स्टेशन हद्दीतील सोमेंद्र हॉटेलमध्ये आकांक्षाने गळफास घेतला.

(bhojpuri actress akanksha dubey commits suicide in hotel of banaras)

हेही वाचा: नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने रविवारी सारनाथमधील हॉटेलमध्ये आत्महत्या केली. बॉलिवूड रिपोर्टनिसार, आकांक्षा चित्रपटाच्या शूटिंगसाठी वाराणसीला गेली होती.

मात्र रविवारी ती तिच्या रुममध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळली.

यापूर्वी शनिवारी रात्री अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्याचबरोबर अभिनेत्रीने याआधी अनेक मोठ्या भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने आत्महत्या केली आहे. आत्महत्येनंतर काही तासांनी अभिनेत्रीचे शेवटचे गाणे रिलीज करण्यात आले. 'ये आरा कभी हरा नहीं' असे या गाण्याचे शीर्षक आहे.

या गाण्याचा व्हिडिओ पवन सिंग आणि आकांक्षा यांच्यावर शूट करण्यात आला आहे. गाण्याचे बोल जावेद अख्तर आणि इमामुद्दीन यांचे असून संगीत प्रियांशू सिंग यांनी दिले आहे.

या गाण्याच्या व्हिडिओला अवघ्या 5 तासात 4 लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. येथे व्हिडिओ पहा. आकांक्षाच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस सखोल तपस करत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT