Bhushan Kumar esakal
मनोरंजन

T-series चे संचालक अडचणीत; बलात्कार प्रकरणी कोर्टानं फेटाळला क्लोजर रिपोर्ट

सकाळ डिजिटल टीम

एका महिलेनं कोर्टासमोर प्रतिज्ञापत्र दाखल करुन भूषण कुमार यांच्यावर आरोप केलेत.

संगीत क्षेत्रातील दिवंगत गुलशन कुमार (Gulshan Kumar) यांचा मुलगा टी-सीरीज कंपनीचे (T-Series Company) व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार (Bhushan Kumar) यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. मुंबईत त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आलीय. काम मिळवून देण्याच्या आमिषानं एका 30 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

दरम्यान, भूषण कुमार यांच्याविरुद्ध बलात्काराच्या खटल्यात पोलिसांनी दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट (Closure Report) मुंबईतील न्यायदंडाधिकारी न्यायालयानं फेटाळला असून तपासात विविध कायदेशीर पैलूंशी तडजोड केली गेलीय, असं नमूद केलंय.

तक्रारदार महिलेनं अंतिम अहवालास (बी-समरी) पाठिंबा देऊन असलेल्या कायद्यातील तरतुदींचा गैरवापर केलाय हे लक्षात घेऊन, न्यायालयानं पोलिसांना या प्रकरणाची कायद्यानुसार चौकशी करण्याचे निर्देश दिलेत. बी समरी नोटीस मिळाल्यानंतर महिलेनं कोर्टासमोर प्रतिज्ञापत्र दाखल केलं आणि भूषण कुमार यांच्यावर आरोप केलेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT