Big Boss 4 sakal
मनोरंजन

Big Boss Marathi 4: बॅग घेऊन बाहेर काढिन! बिग बॉसने काढली किरण मानेची लायकी...

सकाळ डिजिटल टीम

 'बिग बॉस मराठी 4' मध्ये रोजच नवनवीन राडे होत असतात. कधी कोण काय बोलून जाइल याचा काही भरोसा नसतो.  बिग बॉसच्या चौथ्या पर्वात वादग्रस्त आणि सतत चर्चेत असलेले किरण मानेला मांजरेकरांनी चांगलच धारेवर धरलं आहे. इतकतच नाही तर त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यातही ते पुढे मागे पाहत नसल्याच दिसतंय.

पहिल्याच एलिमेशन राऊंडमध्ये ते घराबाहेर होणार असल्याचे बोललं जात असतांना त्यानी शोमध्ये आपली जागा कायम केली होती. मात्र सतत वादग्रस्त वक्तव्य आणि चुगलखोरी यामुळे ते हिटलिस्टवरच होता.त्यातच बिगबॉसच्या निर्मात्यांनी शोचा एक प्रोमो शेअर केलाय. यात महेश मांजरेकर किरण मानेवर चांगलेच संतापलेले दिसतात. ते त्याला म्हणतात, ‘मी सगळं बघतो इकडं सगळं हे सगळे इथ खेळायला आले आहेत. कुणाची तुझ्याशी व्यक्तीगत दुश्मनी नाही.आणि मी काय त्यांना रोल फेकतो. बॅग घेउन बाहेर काढिन’. अशाप्रकारे ते त्याला बाहेर काढण्याची धमकी देतांना दिसतात.

या व्हिडिओवर प्रेक्षकांनीही चांगल्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका कमेंट केलीय, ‘मज्जाच आली’ तर दुसऱ्याने ‘एक नबंर बिग बॉस,तो त्याच लायकीचा आहे’. ‘किरण माने आज गेला’,असं एकानं म्हटलय. तर किरण माने हा शो बाहेर जाण्याचा प्रेक्षकाना आंनद असल्याचं दिसतंय मात्र बिग बॉस किरनचं काय करतात,त्याला बाहेर काढतात की फक्त धमकवतात हे तर बिग बॉसची चावडी पाहिल्यानंतरच समजेल.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Allegation : आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे निवडणूक जिंकले, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Pune MLC Election 2026 : महाविकास आघाडीचे ठरले! पदवीधरची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला, तर शिक्षक मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडेच..; कोणाला मिळणार संधी?

Hatkanangale Railway Accident : हेडफोन घालून मोबाईलवर बोलत निघालेल्या 17 वर्षीय युवतीचा रेल्वेखाली करुण अंत; डॉ. आंबेडकर वसतिगृहासमोरील रेल्वे रुळावर धक्कादायक घटना

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा

१ हजार ते ६,००० रुपयांत गरबा पार्टनर, व्हायरल पोस्टरनंतर भाजप आमदार आक्रमक; कठोर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT