Superhero entry in big boss marathi 4 house. Google
मनोरंजन

Big Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरात नवीन एन्ट्री? कोण असणार हा 'सुपरहिरो'?

महेश मांजरेकरांनी वीकेन्डला सदस्यांची कानउघडणी केल्यानंतर आज मोठं सरप्राइज सदस्यांना मिळणार आहे.

प्रणाली मोरे

Big Boss Marathi 4: बिग बॉस मराठी सिझन चौथा सुरु झाल्यापासून एका गोष्टीची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते, आणि ज्याबद्दल बऱ्याच चर्च रंगल्या ती म्हणजे, बिग बॉस चावडी यावर्षी होणार का ? महेश मांजरेकर सदस्यांची शाळा घेणार कि नाही ?. यावर्षी चावडी चांगलीच रंगली. महेश सरांनी सदस्यांची शाळा घेतली, सदस्यांची कानउघाडणी केली तर सदस्यांना कुठे चुकतं आहे ते सांगितले, काहींचे कौतुक केले. काल सदस्यांना सुखद धक्का मिळाला कारण कुठलाही सदस्य घराबाहेर पडला नाही... आज सदस्यांना मिळणार आहे सरप्राईझ ! घरामध्ये येणार आहे सुपरहिरो... कोण असेल हा सुपरहिरो ? आज कळेलच. (Superhero entry in big boss marathi 4 house.)

बिग बॉसनी जाहीर केले कि, “घरात भेटीला येणार आहे एक सुपरहिरो. सुपरहिरोच्या स्वागतासाठी आपणा सर्वांकडे तयार होण्यासाठी वेळ आहे ४५ मिनिटं" या घोषणेनंतर घरातील सदस्यांची तारांबळ उडाली. सदस्यांची सुरु झाली धावपळ... बघूया कोण आहे हा सुपरहिरो ? आणि याच्या येण्याने घरामध्ये काय घडेल? बघूया आजच्या भागात.

तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation Protest : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका मुख्यालय आणि सीएसटीएम समोरील वाहने हटवण्यास सुरुवात

Sinhagad Road Flyover : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूलाचे उद्घाटन, नियोजित वेळेपेक्षा सहा महिने आधी पूर्ण

पोलिस आयुक्तांनी काढला ‘डीजे’वरील निर्बंधाचे आदेश! गणपती विसर्जन मिरवणूक व ईद ए-मिलादच्या मिरवणुकीत नाही 'डीजे'ला परवानगी; आदेश मोडल्यास होणार ‘ही’ शिक्षा

Nilesh Rane on Manoj Jarange : जरांगेंनी भावाला चिचुंद्री म्हटलं, आमदार निलेश राणे भडकले; म्हणाले, राणे कुटुंबावर...

Shahu Maharaj : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात शाहू महाराजांची एन्ट्री; म्हणाले, 'सरकारने जबाबदारी टाळली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील'

SCROLL FOR NEXT