Big Boss Marathi 4..tejaswini reveal The Devdas of big boss marathi 4. Google
मनोरंजन

Big Boss Marathi 4: कोण आहे बिग बॉस मराठीच्या घरातील 'देवदास'? तेजस्विनीनं केलं जाहीर...

बिग बॉस मराठीच्या घरात सध्या टास्कमध्ये टोकाची भांडणे रंगताना दिसत आहेत.

प्रणाली मोरे

Big Boss Marathi 4: बिग बॉस मराठी हा गेम शो सुरू होऊन आता महिना उलटून गेला आहे. घरातनं तीन सदस्य बाहेर पडले आहेत आणि आता उरलेल्या सदस्यांमध्ये प्रत्येक एपिसोडगणिक आपल्याला नवनवे वाद रंगलेले दिसत आहेत.

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये किरण, तेजस्विनी अमृता धोंगडे एका खास व्यक्तीबद्दल चर्चा करताना दिसणार आहेत. कोण आहे घरातला देवदास? कोणता सदस्य खेळतं आहे गेम ? घरातील कोणत्या सदस्यांनी CHARCTAER पकडली आहेत असं तेजस्विनीला वाटते आहे. (Big Boss Marathi 4..tejaswini reveal The Devdas of big boss marathi 4.)

हेही वाचा: बातम्या, टिप्सचा गुंतवणुकीवर नका होऊ देऊ परिणाम

तेजस्विनी सांगताना दिसणार आहे, ''त्याचा गेम आता कळला आहे मला. त्याला आपण कितीही ग्रुप मध्ये घेतलं ना... तरी मी किती एकटा आहे... मी किती प्रेमात... मी किती दुःखी... हा गेम आहे त्याचा''. त्यावर किरण यांचे म्हणणे आहे, ''मला माहिती आहे, पण हे चार - पाच आठ्वड्यानंतर नाही चालणार''.

तेजस्विनी म्हणाली, ''मला हे तुम्ही सांगितल्यावर कळालं. हि फिल्म आहे प्रत्येकाने आपापले CHARECTER घेतले आहेत. आणि त्याने देवदासवाला CHARECTER घेतला आहे. आणि मग देवदास आहेस तर तसा रहाना, लॉयल राहा ...'', बघूया कोणाबद्दल ही चर्चा सुरु आहे आजच्या भागामध्ये.


तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway traffic: मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची महाकोंडी! पुण्याच्या दिशेने जाणारा मार्ग ठप्प, प्रवास ठरतोय शिक्षा!

आरोग्यासाठी खजूर ठरतोय 'नॅचरल सुपरफूड'! पण किती अन् कधी खावे जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : संस्थानासाठी ऐतिहासिक क्षण! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शेगावला येणार

Odisha Elephant: ओडिशात १८ महिन्यांत ११४ हत्तींचा मृत्यू; सरकारची विधानसभेत माहिती, संरक्षणाचे प्रयत्न, काय आहेत कारणे?

Pune News: वनविभागाच्या जमिनींची पडताळणी सुरू! पुणे जिल्ह्यात ‘एसआयटी’मार्फत तपासणी; सरकारला सादर करणार अहवाल, नेमंक काय कारण?

SCROLL FOR NEXT