Bigg Boss16 Esakal
मनोरंजन

Bigg Boss16: 'प्रियांकाला मुद्दाम टार्गेट करतोय', चाहत्यांनी घेतली सलमानची शाळा...

सकाळ डिजिटल टीम

टीव्हीचा वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस 16 मध्ये रोज नवीन गोंधळ पाहायला मिळत आहे. स्पर्धक नेहमीच एकमेकांशी भांडत असतात, पण वीकेंड का वारमध्ये सलमान खानही कुटुंबातील सदस्यांना फटकारताना कसलीचं कमी ठेवत नाही.

गेल्या एपिसोडमध्ये सलमान खानने शालीन भानोतवर राग काढला होता. कारण शालीनने घराची तोडफोड केली. पण सलमाने प्रियंका चहर चौधरीलाही फटकारले हे प्रेक्षकांना आवडले नाही.

Also Read - जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

झालं असं की,सलमानने प्रियांकाला सांगितले होते की, अंकित असताना ती उघडपणे त्याला सपोर्ट करायची, पण जेव्हा अर्चनाचा प्रश्न येतो तेव्हा ती योग्य गोष्टींवरही साथ देत नाही. यावेळी प्रियांकानेही सलमानला प्रत्युत्तर दिले. मात्र, चाहत्यांना सलमानचा प्रियांकाबद्दलचा दृष्टिकोन आवडला नाही.

वास्तविक, सलमान खानने प्रियांकावर आरोप केला होता की तिचे म्हणणे आहे की. शोचे'निर्माते अर्चना गौतमला खास वागणूक देतात. यावर प्रतिक्रिया देताना सलमान म्हणाला होता की ती स्वतः कलर्सचा चेहरा आहे.

मात्र, आता प्रियांकाचे चाहते सलमान खानला ट्विटरवर प्रचंड ट्रोल करत आहेत. प्रियांकाला जाणीवपूर्वक टार्गेट केले जात असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. काही चाहत्यांनी सलमानला पक्षपाती म्हटलं आहे. हे काही नवं नाही याआधीही बिग बॉसवर पक्षपाती असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ''मराठा नेते, अधिकारी, उद्योगपतींना बावनकुळे त्रास देत आहेत'', ओबीसी बैठकीनंतर जरांगेंचा हल्ला

Jan Dhan Account: जन धन खात्यांवरही 'या' सुविधा मिळणार, आरबीआयची मोठी घोषणा, वाचा सविस्तर...

Korewadi Protest : राजश्री राठोड यांचे कोरडेवाडी तलाव मंजुरीसाठी आमरण उपोषण, ग्रामस्थांचा पाठिंबा; शनिवारी उपोषणाचा दुसरा दिवस

Rana Jagjit Singh Patil : भाजपाचे आमदार राणा पाटील यांचे विद्यमान आमदार व खासदार यांना शह देण्यासाठी परंडा मतदारसंघात दौरे

Ruturaj Gaikwad ने सूर मारला अन् जमिनीलगत अफलातून कॅच घेतला, विदर्भाचा डावही संपवला; पाहा Video

SCROLL FOR NEXT